Wednesday, November 13, 2024 06:13:12 PM

Hezbollah chief killed in Israeli airstrike
हिझबुल्लाचा प्रमुख इस्त्रायलच्या हल्ल्यात ठार

हिझबुल्ला या अतिरेकी संघटनेचा म्होरक्या हसन नसराल्ला इस्रायलच्या हवाई हल्ल्यात ठार झाला आहे.

हिझबुल्लाचा प्रमुख इस्त्रायलच्या हल्ल्यात ठार

बैरुत : हिझबुल्ला या अतिरेकी संघटनेचा म्होरक्या हसन नसराल्ला इस्रायलच्या हवाई हल्ल्यात ठार झाला आहे. याबाबत इस्रायलने प्रसिद्धीपत्रक काढून माहिती दिली. 
इस्रायलचा शेजारी असलेल्या लेबेनॉन या देशात हिझबुल्ला ही अतिरेकी संघटना सक्रीय आहे. सध्या लेबेनॉनमध्ये या अतिरेकी संघटनेचे राज्य आहे. याच हिझबुल्लाचे कंबरडे मोडण्यासाठी इस्रायलने हवाई हल्ले सुरू केले आहेत. मागील काही दिवसांत इस्रायलच्या हवाई हल्ल्यांमध्ये हिझबुल्लाचे अनेक अतिरेकी मारले गेले. ठार झालेल्या अतिरेक्यांमध्ये हिझबुल्लाचे काही प्रमुख अतिरेकीही आहेत. 


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo