Thursday, December 12, 2024 06:47:56 PM

Hasan Mushrif
'मी पवारांना गुरुदक्षिणा दिलीय'

मुश्रीफ यांनी खळबळजनक दावा केला आहे.

मी पवारांना गुरुदक्षिणा दिलीय

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात भाजपचा मेळावा पार पडला. त्यानंतर सतेज पाटील यांनी जिल्ह्यात महाविकास आघाडी सरस राहिल असे म्हटले होते. यानंतर आता मुश्रीफ यांनी टोलेबाजी केली आहे. मी पवारांना गुरुदक्षिणा दिली आहे असा खळबळजनक दावा मुश्रीफ यांनी केला आहे. 

 

काय म्हणाले हसन मुश्रीफ ?

  • गेली ३५ ते ४० वर्षे मी शरद पवार यांचा कार्यकर्ता
  • पवारांच्या सगळ्या सुख-दुःखात मी सहभागी राहिलो
  • मी अग्निपरीक्षा दिली आहे, मी गुरुदक्षिणा देखील दिली आहे.
  • सुप्रिया सुळेंनी हे सगळं समजून घेणे गरजेचं आहे.
  • हे सगळं करणाऱ्या व्यक्तीला समोर करुन असं बोलणं चुकीचं आहे.
  • राजकारणात सावज म्हणजे विरोधक असतात.
  • आता सावज माझ्या टप्प्यात आलं आहे. 

सम्बन्धित सामग्री







jaimaharashtranews-logo