Sunday, December 01, 2024 11:45:31 PM

IND vs SA
भारत - दक्षिण आफ्रिका टी २० मालिका

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात चार सामन्यांची टी २० मालिका होणार आहे.

भारत - दक्षिण आफ्रिका टी २० मालिका

डरबन : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात चार सामन्यांची टी २० मालिका होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना शुक्रवार ८ नोव्हेंबर रोजी किंग्समेड, डरबन येथे खेळवला जाईल.

भारत : सूर्यकुमार यादव (कर्णधार) , अभिषेक शर्मा , संजू सॅमसन (यष्टीरक्षक) , टिळक वर्मा , जितेश शर्मा (यष्टीरक्षक) , हार्दिक पांड्या , अक्षर पटेल , रमणदीप सिंग , वरुण चक्रवर्ती , रवी बिश्नोई , अर्शदीप सिंग , विजयकुमार , अवेश खान , विजयकुमार , अवेश खान , रिंकू सिंग

दक्षिण आफ्रिका : एडन मार्कराम (कर्णधार) , रीझा हेंड्रिक्स , डेव्हिड मिलर , मार्को जॅन्सन , पॅट्रिक क्रुगर , डोनोव्हन फेरेरा , हेनरिक क्लासेन , रायन रिकेल्टन , ओटनील बार्टमन , गेराल्ड कोएत्झी , केशव महाराज, मिहलाली मपोन्गवाना , एन. पीटर

भारतीय वेळेनुसार थेट प्रक्षेपण : रात्री ८.३० पासून 

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, चार सामन्यांची टी २० मालिका

शुक्रवार ८ नोव्हेंबर २०२४ - पहिला सामना - किंग्समेड, डरबन - थेट प्रक्षेपण रात्री ८.३० पासून
रविवार १० नोव्हेंबर २०२४ - दुसरा सामना  - सेंट जॉर्ज पार्क, गकेबरहा - थेट प्रक्षेपण रात्री ७.३० पासून
बुधवार १३ नोव्हेंबर २०२४ - तिसरा सामना - सुपरस्पोर्ट्स पार्क, सेंच्युरिअन - थेट प्रक्षेपण रात्री ८.३० पासून
शुक्रवार १५ नोव्हेंबर २०२४ - चौथा सामना - वाँडर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग - थेट प्रक्षेपण रात्री ८.३० पासून

भारत अव्वल

टी २० या क्रिकेट प्रकारात आयसीसीच्या जागतिक क्रमवारीत भारत पहिल्या स्थानावर तर दक्षिण आफ्रिका सहाव्या स्थानी आहे. 


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo