Tuesday, December 10, 2024 11:40:09 AM

Pune Fire
पुण्यात ग्रंथालयाला आग

पुण्यात नवी पेठ येथील गांजवे चौकातल्या ग्रंथालयाला आग लागली.

पुण्यात ग्रंथालयाला आग

पुणे : पुण्यात नवी पेठ येथील गांजवे चौकातल्या ग्रंथालयाला आग लागली. अग्निशमन दलाची चार वाहने घटनास्थळी पोहोचली आहेत. आग विझवण्याचे काम सुरू आहे. आग लागल्यामुळे अनेक पुस्तकांचे नुकसान झाले आहे. गांजवे चौकातल्या ग्रंथालयात अनेक विद्यार्थी नियमित अभ्यासाकरिता तसेच वाचनासाठी येतात. या विद्यार्थ्यांचेही नुकसान झाले आहे. 


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo