Wednesday, December 11, 2024 01:10:16 PM

List of star campaigners of Congress announced
काँग्रेसची स्टार प्रचारकांची यादी जाहीर

काँग्रेसची स्टार प्रचारकांची यादी जाहीर

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने आपल्या स्टार प्रचारकांची यादी निवडणूक आयोगाला सादर केली आहे. या यादीत  सोनिया गांधी, काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभा विरोधी पक्ष नेते राहुल गांधी, काँग्रेस चिटणीस प्रियंका गांधी,  महाराष्ट्र प्रभारी रमेश चैन्निथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि कार्य समिती सदस्य बाळासाहेब थोरात तर विधानसभेतील विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार , पृथ्वीराज चव्हाण, मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड आणि खासदार प्रणिती शिंदे अशा ४० नावांचा यादीत समावेश करण्यात आला आहे. स्टार प्रचारकाच्या यादीमध्ये तरुण चेहऱ्यांना ही स्थान देण्यात आला आहे. त्यासोबत कर्नाटक आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री देखील महाराष्ट्रात प्रचार करणार आहेत.  

 

स्टार प्रचारकांची यादी

1. मल्लिकार्जुन खरगे

2. सोनिया गांधी

3. राहुल गांधी

4. प्रियंका गांधी वाड्रा 

5. के सी वेणुगोपाल

6. रमेश चेन्नीथाला

7. अशोक गहलोत

8. मुकुल वासनिक

9. अविनाश पांडे

10. सिद्धारमैया

11. भूपेश बघेल

12. रेवंत रेड्डी

13. चरणजीत सिंह चन्नी

14. डीके शिवकुमार

15. सचिन पायलट

16. रणदीप सुरजेवाला

17. जी परमेश्वरा

18. एमपी पाटील

19. कन्हैया कुमार

20. इमरान प्रतापगढ़ी

21. अलका लांबा

22. के जी जॉर्ज

23. के जयकुमार

24. जिग्नेश मेवाणी

25. नदीम जावेद

26. सलमान खुर्शीद 

27. राजीव शुक्ला

28. नाना पटोले

29. बाळासाहेब थोरात 

30. विजय वडेट्टीवार

31. पृथ्वीराज चव्हाण

32   चंद्रकांत हंडोरे

33. वर्षा गायकवाड

34. आरिफ नसीम खान

35. प्रणीति शिंदे

36. सतेज पाटील

37. विलास मुत्तेमवार 

38. अशोक जगताप

39. अमित देशमुख

40. विश्वजीत कदम


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo