Sunday, March 08, 2026 01:50:00 PM

Pune ZP elections 2026 Winning Candidates List : पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा गुलाल उधळला; पाहा विजयी उमेदवारांची यादी

पुणे जिल्हा परिषदेची निवडणूक अजित पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या भावनिक वातावरणात पार पडली.

pune zp elections 2026 winning candidates list  पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा गुलाल उधळला  पाहा विजयी उमेदवारांची यादी

पुणे जिल्हा परिषदेची निवडणूक अजित पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या भावनिक वातावरणात पार पडली. या निवडणुकीकडे राज्यभरातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. पुणे जिल्हा परिषदेमध्ये जिल्हा परिषदेचे ७३ निवडणूक विभाग आणि १३ पंचायत समित्या आहेत. या जिल्हा परिषदेच्या क्षेत्रात एकूण १४६ पंचायत समिती वॉर्ड आहेत. पुणे जिल्हा परिषद निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठं यश मिळालं आहे. 

पुणे जिल्ह्यातील विजयी उमेदवारांची यादी - 

१) जुन्नर

डिंगोरे: सोनाबाई दाभाडे: (राष्ट्रवादी)

ओतूर : छाया तांबे (राष्ट्रवादी)

बोरी बु. : कल्पना काळे (राष्ट्रवादी)

आळे : मंगेश काकडे (शिवसेना)

राजुरी: स्मिता कणसे (शिवसेना - शिंदे गट)

सावरगाव : गुलाबराव पारखे (शिवसेना ठाकरे गट )

बारव: मोनाली लांडे (राष्ट्रवादी)

नारायण गाव : नेहा पाटे (शिवसेना)

२) आंबेगाव

पारगाव तर्फे अवसरे : विवेक वळसे (राष्ट्रवादी)

कळंब: प्रीती थोरात (राष्ट्रवादी शरद पवार)

शिनोली: शीला लोहकरे (राष्ट्रवादी)

अवसरी बु: विष्णु हिंगे (राष्ट्रवादी)

घोडेगाव: सुवर्णा देविदास दरेकर ( शिवसेना)

३) शिरूर

कवठे यामाई ; राजेंद्र गावडे ( भाजप)

न्हावरा: वृषाली वाळके (राष्ट्रवादी)

रांजणगाव गणपती: स्वाती पाचुंदकर (भाजप)

मांडवगण फराटा: सुजाता पवार

४) खेड

नाणेकर वाडी : गणेश बोत्रे (राष्ट्रवादी)

कुरळी : विनया मुंगसे (शिवसेना ठाकरे गट )

पाईट सुनिता बुट्टे पाटील (राष्ट्रवादी)

५) मावळ

टाकवे बु: अनंता पावसे (राष्ट्रवादी)

इंदूरी: पल्लवी दाभाडे (राष्ट्रवादी)

खरकाळे : दीपाली हुलावले (राष्ट्रवादी)

कुसगाव बु: संतोष राऊत (राष्ट्रवादी)

सोमटणे: मनीषा मुरे (राष्ट्रवादी)

६) मुळशी

पिरंगुट : आबा शेळके (शिवसेना उबाठा)

७) हवेली

कोरेगाव मुळ: सुरेखा हरगुडे (राष्ट्रवादी)

पेरणे: किरण साकोरे (भाजप)

८) दौंड

खडकी : वीरधवल जगदाळे (राष्ट्रवादी)

वरवंड : गायत्री खळदकर

बोरी पार्धी : तुषार रमेश थोरात (राष्ट्रवादी)

९) पुरंदरे

गराडे: रुपाली झेंडे (राष्ट्रवादी)

बेलसर: अजय इंगळे (भाजप)

वीर: हरीभाऊ लोळे: (भाजप)

निरा शिवतक्रार: प्राजक्ता दुर्गाडे (राष्ट्रवादी)

१०) वेल्हे

विंझर: अमोल नलावडे (राष्ट्रवादी)

वेल्हे बु : तानाजी मांगडे (राष्ट्रवादी)

११) भोर

कामथडी- भोंगवली: विक्रम खुटवड (राष्ट्रवादी)

भोलावडे: विठ्ठल आवाळे (भाजप)

१२) बारामती

सूपा: पल्लवी खेत्रे (राष्ट्रवादी)

गुणवडी: शुभांगी शिंदे ( राष्ट्रवादी)

१३) इंदापूर

भिगवण: मेघना बंडगर (राष्ट्रवादी)

निमगाव केतकी : सोनाली जाधव ( राष्ट्रवादी)


सम्बन्धित सामग्री