मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या दादर येथील वार्ड क्रमांक 194 मध्ये समाधान सरवणकर यांचा पराभव झाला. त्याचा पराभवात भाजप मुळे झाल्याचे आरोप समाधान सरवणकर यांनी केले आहेत. दरम्यान, याबाबत दादरमधील ठाकरे गटाचे आमदार महेश सावंत यांनी मत व्यक्त केले आहे. हेही वाचा : SC On Shiv Sena : शिंदे की ठाकरे, धनुष्यबाण कोणाचं? सर्वोच्च न्यायालयानं सुनावणी पुढे ढकलली; आता 'या' दिवशी होणार फैसला