Monday, October 14, 2024 12:54:37 AM

Pune
पुण्यातील प्रमुख रस्ते बंद

गणेशोत्सवाच्या निमित्ताने देखावे पाहण्यासाठी होणारी गर्दी विचारात घेऊन बुधवारपासून शहराच्या मध्यभागातील प्रमुख रस्ते सायंकाळी पाचनंतर वाहतुकीसाठी बंद

पुण्यातील प्रमुख रस्ते बंद

पुणे : गणेशोत्सवाच्या निमित्ताने देखावे पाहण्यासाठी होणारी गर्दी विचारात घेऊन बुधवारपासून शहराच्या मध्यभागातील प्रमुख रस्ते सायंकाळी पाचनंतर वाहतुकीसाठी बंद राहणार आहेत. लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, टिळक रस्ता बंद असेल. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय.


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo