Saturday, March 14, 2026 10:38:15 AM

सागरी सेतूवरुन केली आत्महत्या

सागरी सेतूवरुन समुद्रात उडी मारुन ५६ वर्षांच्या भावेश सेठ यांनी आत्महत्या केली.

सागरी सेतूवरुन केली आत्महत्या

मुंबई : सागरी सेतूवरुन समुद्रात उडी मारुन ५६ वर्षांच्या भावेश सेठ यांनी आत्महत्या केली. आत्महत्या करण्याआधी भावेश यांनी त्यांच्या मुलाशी व्हिडीओ कॉलवरुन बातचीत केली होती. समुद्रात उडी मारण्याआधी भावेश यांनी चिठ्ठी लिहून आत्महत्या करत असल्याचे जाहीर केले होते. याप्रकरणी मुंबई पोलीस तपास करत आहेत. 


सम्बन्धित सामग्री





ताज्या बातम्या




ताज्या बातम्या