Wednesday, July 16, 2025 07:21:45 PM

आचारसंहितेपूर्वी म्हाडा लॉटरीचा धडाका

म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या वतीने लवकरच दोन हजार घरांची लॉटरी काढण्यात येणार असतानाच कोकण मंडळानेही लॉटरीची जय्यत तयारी सुरू केली आहे.

आचारसंहितेपूर्वी म्हाडा लॉटरीचा धडाका 

मुंबई :  म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या वतीने लवकरच दोन हजार घरांची लॉटरी काढण्यात येणार असतानाच कोकण मंडळानेही लॉटरीची जय्यत तयारी सुरू केली आहे. लॉटरीसाठी घरांची जुळवाजुळव केली जात असून, याबाबत लवकरच एक बैठक घेण्यात येणार आहे. कोकण मंडळाकडे सुमारे ९ हजार घरे असून यात आणखी काही घरांची वाढ होऊ शकते अशी माहिती कोकण मंडळाच्या सूत्रांनी दिली.


सम्बन्धित सामग्री