Tuesday, November 11, 2025 01:11:54 AM

एसटीला अपघात, प्रवासी जखमी

वैभववाडी तालुक्यातील कुसुर-पिंपळवाडी येथे विजापूर-कुडाळ एसटी बस रस्त्यालगत असलेल्या ओहोळात पलटी झाली.

एसटीला अपघात प्रवासी जखमी

वैभववाडी : वैभववाडी तालुक्यातील कुसुर-पिंपळवाडी येथे विजापूर-कुडाळ एसटी बस रस्त्यालगत असलेल्या ओहोळात पलटी झाली. या अपघातात सदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. बसमधून ३२ प्रवाशी प्रवास करीत होते. यापैकी १० प्रवाशांना किरकोळ दुःखापत झाली आहे. त्यांना वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातात बसचे मोठे नुकसान झाले आहे. ही घटना रविवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली.

           

सम्बन्धित सामग्री