Thursday, February 12, 2026 03:59:41 AM

Chhatrapati Sambhajinagar Municipal Election 2026: छत्रपती संभाजीनगरात 554 अपक्ष उमेदवारांची माघार; 115 जागांसाठी 859 उमेदवार रिंगणात, एका क्लिकवर संपूर्ण यादी जाणून घ्या

महापालिका निवडणुकीत अपक्ष उमेदवारांच्या माघारीमुळे राजकीय समीकरणे बदलली आहेत.

chhatrapati sambhajinagar municipal election 2026 छत्रपती संभाजीनगरात 554 अपक्ष उमेदवारांची माघार 115 जागांसाठी 859 उमेदवार रिंगणात एका क्लिकवर संपूर्ण यादी जाणून घ्या

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या हालचाली पाहायला मिळाल्या. एकूण ५५४ अपक्ष उमेदवारांनी माघार घेतली, त्यामुळे आता ११५ जागांसाठी ८५९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उरले आहेत. झोन क्रमांक ७ मध्ये सर्वाधिक ९१ अपक्षांनी अर्ज मागे घेतले, तर झोन क्रमांक १ मध्ये केवळ ३१ जणांनी माघार घेतली.

निवडणुकीत अपक्षांकडून होणारा संभाव्य फटका टाळण्यासाठी गुरुवारपासूनच सर्वच राजकीय पक्ष मैदानात उतरले होते. काही अपक्ष उमेदवार सहज सापडत नव्हते, तर काहीजण अटी-शर्ती घालत होते. पक्षनेते आणि उमेदवारांकडून सतत संपर्क साधून भविष्यात संधी देण्याची आश्वासने दिली जात होती. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालय परिसरात दिवसभर हा राजकीय खेळ रंगलेला दिसून आला. सर्वच पक्ष स्वबळावर लढत असल्याने अपक्ष उमेदवार कोणाच्याही गणितात बिघाड करू शकतात, हीच भीती या हालचालीमागे कारणीभूत ठरत आहे.

छत्रपती संभाजीनगर महापालिकेबद्दल हे माहीत आहे का?

1) छत्रपती संभाजीनगर महापालिकेत एकूण किती प्रभाग आहेत?

- छत्रपती संभाजीनगर महापालिकेत प्रभाग पद्धती नाही. 

2) छत्रपती संभाजीनगर महापालिकेत किती सदस्य निवडून द्यायचे आहेत?

- छत्रपती संभाजीनगर महापालिकेवर एकूण 115 नगरसेवक निवडून द्यायचे आहेत.

3) छत्रपती संभाजीनगर महापालिकेत एकूण किती मतदार आहेत?

- छत्रपती संभाजीनगर महापालिकेत एकूण 11 लाख 18 हजार 118 मतदार आहेत. 

4) पालिकेतील पुरुष मतदारांची संख्या किती?

- यात पुरुष मतदारांची संख्या 5 लाख 74 हजार 933 इतकी आहे. 

5) महिला मतदारांची संख्या किती?

- तर महिला मतदारांची संख्या 5 लाख 43 हजार 99 इतकी आहे.


१) शिंदे सेना (शिवसेना) – प्रभागनिहाय उमेदवार यादी

प्रभाग

रूपचंद लक्ष्मण वाघमारे

पुनम जरधने

मोना गायकवाड

गणेश पवार

रेणुकाताई पाथ्रिदे

किशोर नागरे

पुनम पाटील

रमेश इगवे

कांचनकुमार तावडे

पुष्पा देविदास सालमपूरे

प्रतिभा जगताप

राजेश डोंगरे

प्रेमलता मिलिंद दाभाडे

अमोल चंद्रकांत निकम

लक्ष्मी रावसाहेब अमले

यश अश्वदाम मस्के

प्रणाली दने

मदन जैस्वाल

विजया कनकर

किशोरकुमार दगे

टिळक भुरीवाले

रेणुका गायकवाड

संगीता सरोदे

संतोष तळेकर

राजू अहीरे

संगीता बोरसे

अश्विनी नीलेश शिंदे

मोहन मेघावाले

सोनाली आनंद लोखंडे

नीलेश मुने

शरदाताई धुले

रमेश सुर्यवंशी

विक्की लोखंडे

नितीन काडलकर

१०

प्रतिभा अनिल जायसवाल

अश्विनी खेडकर

अनिल जैस्वाल

तेजस व्यवहारे

११

बद्रीनाथ कृष्णा ठोंबरे

सविता गणेश तेलदंरे

शुभांगी मकरंद कुलकर्णी

शुभम चंद्रशेखर पवार

१५

मिलिंद कैलास पाथरिया

प्राजक्ता विश्वनाथ राजपूत

प्रीती संतोष तोतला

ऋषिकेश प्रदीप जैस्वाल

१६

पुष्पा वाघीरे

अर्जुन पेस्कर

सुलोचना ठोलिये

मनोज बल्लाळ

१७

अस्मिता जाधव

संतोष थंडे व लता दलाल

कुणाल मराठे

१८

हर्षदा संजय निगळोट

अभिजीत जीवनवाल

छाया विजय वाघचोरे

राजू मदनसिंग चौधरी

१९

अनिल बाबुराव बिहारे

सुनीता अरविंद डोगनगावकर

सुमित्रा गिरजाराम हळदोर

भावेश सराफ

२०

राजेंद्र उत्तमराव बाहुले

चंद्रकला धर्मराज दहिफळे

वनिता गणेश जाधव

त्रिंबक गणपत तुपे

२१

बाळासाहेब गायकवाड

कविता राजेश जंगले

गीता अनिरुद्ध आचार्य

सुशील तुकाराम खेडकर

२२

भारती सिद्धार्थ पळमारे

आकाश राऊत

यशोदा रामेश्वर शेळके

राजेंद्र हिम्मतराव जंजाळ

२३

जयश्री श्रीकांत धुले

भारत गायकवाड

गायत्री हेमंत पटेल

पांडुरंग बोकळे

२४

गणेश प्रल्हाद गरदड्याल

सीमा जगदीश नाटकर

निकिता अवधूत अंधारे

बाबासाहेब डांगे

२५

प्रशांत ईश्वर वाघ

चंद्रकला मदनराव नवपुते

सुनीता सतीश पवार

बळीराम कदम

२६

रूपाली रंजित ढेपे

रमेश पंढरीनाथ बाहुले

रंजना अल्पा हिवराळे

शिवाजी हिवराळे

२७

शीतल विठ्ठल शिंदे

आकाश प्रकाश चव्हाण

भारती गणेश दारुंता

अमोल पांढरे

२८

संजना रंधे

आदित्य बबनराव दहिवाल

राहुल सोनवणे

२९

सिद्धांत संजय शिरसाट

अनिता नंदकुमार घोडके

श्वेता सुनील त्रिवेदी

२) उद्धव सेना (शिवसेना UBT) – प्रभागनिहाय उमेदवार

प्रभाग

उमेदवार

बन्सी सायबू जाधव, जयश्री चिंचोरकर, छाया संजय हरणे, बाबू मचिचन्द्र अहीरे

संगीता राजीव डंगले, बाबासाहेब मुळे, मनीषा शेळके, गजानन मते

कुणाल राऊत, नंदा संपतारे, वर्षा मयेश पवार, प्रमोद दुबाले

शकुंतला कांबळे, अब्दुल रशीद खान, सावित्रीबाई वारंगे, मंगेश लोखंडे

ज्योती जगतापे, प्रकाश आहेरकर, सैदा आयरीन

सय्यद अमरा, प्रवीण राठोड

संदीप जाधव, सुनंदा सोनावणे, सुवर्णंजली सोनवणी, सौरभ सुरवाडे

उषा गंगावणे, सीताराम सुरे, उर्मिला पानपाटील, कृष्णा मेटे

खंडू शेळके, बाबासाहेब हिवराळे

१०

संजय रोंदे, प्राजक्ता भाले, रवींद्र तांबडे, पृथ्वीराज राठोड

११

मधुकर वाघमारे, दीपिका देशमुख, छाया देवकर, वीरभद्र गादे

१३

राजश्री चौकाले, शेख कलु

१४

सचिन खैरे, मोनिका जैस्वाल, रीना रिडलोन, लक्ष्मीनारायण वाघमारे

१५

जोहाराबी नासेर, शिवाजी कापसे, यशोदा कटावटे, राजेंद्र दाभाडे

१६

अरुणा जाधव, अशफाक अब्दुल, वंदना कुलकर्णी, विनायक देशमुख

१८

स्वाती बाहुले, दीपक तांबे, मेहराज बेगम, नितीन पवार

१९

रणजित घाबाडे, स्वाती रत्नपारखी, सुजाता गायकवाड, मतीन अहेरोद्दीन

२०

नरेश धापोरे, राजश्री पवार, सुदेशा तुपे, विजय सोनावणे

२१

बाबुलाल भिकनराव, पल्लवी राऊत, डॉ. नाना फलपडे

२२

विजयमाला शिरसाट, आत्माराम पवार, निर्मला चव्हाण, संतोष खेडकर

२३

रेखा जाधव, मनोज बोरा, सुकनया भोसले, रवींद्र गायकवाड

२४

दिनकर खरात, अनुराव खरात, योगेश्री जगताप, भाऊसाहेब ताते

२५

प्रवीण खैरे, मेहरूनबी कोरडे, पूजा पाच, रमेश दहिहंडे

२६

माया सातव, संजय फुलपगार, प्रमिला मोहिते, हरिभाऊ हिवराळे

२७

प्रज्ञा मस्के, विनोद सोनवणे, सरस्वती आठले, संतोषकुमार पाटील

२८

शोभा सूर्यवंशी, गजेंद्र दळवी, शैला अधागळे, मुकेश खिल्लारे

२९

किशोर खंडागळे, कोमल तांगडे, स्वाती खेडकर


३) काँग्रेस – प्रभागनिहाय उमेदवार (एकूण ७४)

प्रभाग

उमेदवार

मोईस बोराव, कविता गांगुर्डे, फारूक पटेल

छाया काकड, अस्मा अनिस शेख

कृष्णा कनकर, सबिया सलामपूरे, अफरोज रफिक खान, शेख सलीम युसूफ

अजय शिरसाट

कोमल जगताप, रफत यास खान, नगमा मोहद खान, अबू लाला हसमी

मयूर मोहद खान, अलका लोखंडे, शेख नाजीद

संजू लोखंडे, मीना शेख हकीम

दीपाली निरफळ, शीला आहेरे, छाया घोरपडे, सुरज पटेल

११

त्रिंबक खरात

१२

अलसिफा जमील खान, फिरोज फातिमा, इब्राहिम पटेल, अशफाक खान

१३

इम्तियाज अहमद, शमीम बेगम, अहमद बाउल

१४

मलाईका बेगम, हबीब कुरेशी, कलीम कुरेशी, झैबा फानीन, डॉ. जफर खान

१५

मोहिनुद्दीन कुरेशी, महेश रांधावन

१८

रोहित कनकर

१९

पूजा पिल्ले, गौरव पगारे

२१

मधुकर येडे, सिराज कुरेशी, वंदना कापसे, युसूफ शेख

२२

भाग्याश्री सोनवणे, रंगनाथ खेडकर, कल्याणी सोनवणे

२३

वंदना जाधव, सागर नागरे

२४

अशोक डोलस, ताराबाई साळवे, वंदना तुपे, बाबासाहेब जगताप

२५

रोहित सावंत, प्रियांका शेलार, सुलेखा घातिवडे, रतन गुजर

२६

नीता खळगे, शैलेश भाकवाड, मीरा पाटील, हकीम पटेल

२७

रामेश्वर पटेल

२८

शकुंतला वाबळे, रमेश मदाने, सुमेध नलावडे

२९

अल्पेश बोडखे, सिंधू पवार


सम्बन्धित सामग्री