Tuesday, December 10, 2024 12:36:19 AM

MVA
मविआचा जागावाटपाचा तिढा कायम

महाविकास आघाडीत जागावाटपावरून तिढा कायम असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

मविआचा जागावाटपाचा तिढा कायम


मुंबई : महाविकास आघाडीत जागावाटपावरून तिढा कायम असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी मविआचे वरिष्ठ नेते मुंबईत बैठक घेणार आहेत. या बैठकीत मुंबईतील मतदारसंघांबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे.

 

यावेळी नाना पटोले, अनिल देसाई, जयंत पाटील, अनिल देशमुख, बाळासाहेब थोरात आदी. नेतेमंडळी उपस्थित राहणार आहेत. 
 

              

सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo