मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने दुसरी यादी जाहीर केली. या यादीत २२ उमेदवारांचा समावेश आहे. याआधी पहिल्या यादीतून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने ४५ उमेदवारांची नावं जाहीर केली.
दुसरी यादी
- सतीश पाटील - एरंडोल
- सतीश चव्हाण - गंगापूर
- पांडुरंग बरोरा - शहापूर
- राहुल मोटे - परांडा
- संदीप क्षीरसागर - बीड
- मयुरा काळे - आर्वी
- दीपिका चव्हाण - बागलान
- माणिकराव शिंदे - येवला
- उदय सांगळे - सिन्नर
- सुनीता चारोस्कर - दिंडोरी
- गणेश गीते - नाशिक पूर्व
- ओमी कलानी - उल्हासनगर
- सत्यशील शेरकर - जुन्नर
- सुलक्षणा शीलवंत - पिंपरी
- सचिन दोडके - खडकवासला
- अश्विनी कदम - पर्वती
- अमित भांगरे - अकोले
- अभिषेक कळमकर - अहिल्यानगर
- उत्तमराव जानकर - माळशिरस
- दीपक चव्हाण - फलटण
- नंदिनी भाबुळकर कुपेकर - चंदगड
- मदन कारंडे - इचलकरंजी
पहिली यादी
- इस्लामपूर – जयंत पाटील
- काटोल – अनिल देशमुख
- घनसावंगी – राजेश टोपे
- कराड उत्तर – बाळासाहेब पाटील
- मुंब्रा-कळवा – जितेंद्र आव्हाड
- कोरेगाव – शशिकांत शिंदे
- बसमत – जयप्रकाश दांडेगावकर
- जळगाव ग्रामीण – गुलाबराव देवकर
- इंदापूर – हर्षवर्धन पाटील
- राहुरी – प्राजक्त तनपुरे
- शिरुर – अशोक पवार
- शिराळा – मासिंगराव नाईक
- विक्रमगड – सुनील भुसारा
- कर्जत – जामखेड – रोहित पवार
- अहमदपूर – विनायकराव पाटील
- सिंदखेडराजा – राजेंद्र शिंगणे
- उदगीर – सुधाकर भालेराव
- भोकरदन – चंद्रकांत दानवे
- तुमसर – चरण वाघमारे
- किनवट – प्रदीप नाईक
- जिंतूर – विजय भामरे
- केज – पृथ्वीराज साठे
- बेलापूर – संदीप नाईक
- वडगाव शेरी – बापूसाहेब पठारे
- जामनेर – दिलीप खोडपे
- मुक्ताईनगर – रोहिणी खडसे
- मूर्तिजापूर – सम्राट डोंगरदिवे
- नागपूर पूर्व – दिनेश्वर पेठे
- किरोडा – रविकांत गोपचे
- अहिरी – भाग्यश्री आत्राम
- बदनापूर – बबलू चौधरी
- मुरबाड – सुभाष पवार
- घाटकोपर पूर्व – राखी जाधव
- आंबेगाव – देवदत्त निकम
- बारामती – युगेंद्र पवार
- कोपरगाव – संदीप वरपे
- शेवगाव – प्रताप ढाकणे
- पारनेर – राणी लंके
- आष्टी – मेहबूब शेख
- करमाळा – नारायण पाटील
- सोलापूर शहर उत्तर – महेश कोठेे
- चिपळूण – प्रशांत यादव
- कागल – समरजीत घाटगे
- तासगाव -कवठेमहंकाळ – रोहीत पाटील
- हडपसर – प्रशांत जगताप