Friday, December 13, 2024 10:40:42 AM

OPD for Transgender in KEM Hospital
केईएम रुग्णालयामध्ये तृतीयपंथींसाठी ओपीडी

तृतीयपंथींना केईएमच्या युरोलॉजी विभागांतर्गत आता विशेष ओपीडी सुरू करण्यात येणार आहे.

केईएम रुग्णालयामध्ये तृतीयपंथींसाठी ओपीडी

मुंबई : तृतीयपंथींना सन्मानाने आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात यासाठी केईएमच्या युरोलॉजी विभागांतर्गत आता विशेष ओपीडी सुरू करण्यात येणार आहे. सप्टेंबर महिन्यापासून या ओपीडीला सुरुवात करण्यात येणार असून, दर शनिवारी ही ओपीडी असेल. केईएम आणि 'सखी चार चौकी' या एनजीओच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविला जाणार आहे. 


सम्बन्धित सामग्री





jaimaharashtranews-logo