Thursday, September 12, 2024 12:01:37 PM

Paris
भारताला एक रौप्य आणि पाच कांस्य

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताने सहा पदके जिंकली आहेत. यात एक रौप्य आणि पाच कांस्य पदकांचा समावेश आहे.

भारताला एक रौप्य आणि पाच कांस्य

पॅरिस : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताने सहा पदके जिंकली आहेत. यात एक रौप्य आणि पाच कांस्य पदकांचा समावेश आहे. 

  1. नीरज चोप्रा - भालाफेक - रौप्य
  2. भारतीय पुरुष संघ - हॉकी - कांस्य
  3. अमन - पुरुष ५७ किलो गट - फ्री - स्टाईल कुस्ती - कांस्य
  4. स्वप्नील कुसाळे - नेमबाजी, पन्नास मीटर थ्री पोझिशन पुरुष गट - कांस्य
  5. मनू भाकर आणि सरबज्योत - नेमबाजी, दहा मीटर एअर पिस्तुल मिश्र गट - कांस्य
  6. मनू भाकर - नेमबाजी, दहा मीटर एअर पिस्तुल महिला गट - कांस्य

सम्बन्धित सामग्री