पनवेल : शेतकरी कामगार पक्ष अर्थात शेकापने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. शेकापच्या पहिल्या यादीत चार उमेदवारांचा समावेश आहे. ही यादी शेकापच्या जयंत पाटील यांनी जाहीर केली. शेतकरी कामगार पक्ष महाविकास आघाडीसोबतच विधानसभेच्या निवडणुकीला सामोरा जाणार आहे.
'शेकाप'चे रायगड जिल्ह्यातील चार उमेदवार
अलिबाग - चित्रलेखा पाटील
पनवेल - बाळाराम पाटील
उरण - प्रितम म्हात्रे
पेण - अतुल म्हात्रे