Wednesday, July 16, 2025 08:34:11 PM

पोलिसांनी पकडली दीड कोटींची रोकड

एरंडोल-पारोळा मतदार संघातील कासोदा गावात पोलिसांच्या पथकाने नाकाबंदी दरम्यान मंगळवारी रात्री एका वाहनातील दीड कोटी रुपयांची रोकड पकडली.

पोलिसांनी पकडली दीड कोटींची रोकड

कासोदा : एरंडोल-पारोळा मतदार संघातील कासोदा गावात पोलिसांच्या पथकाने नाकाबंदी दरम्यान मंगळवारी रात्री एका वाहनातील दीड कोटी रुपयांची रोकड पकडली. पैसे कोणाचे आहेत आणि कोणत्या कारणासाठी वाहनातून नेत होते याचा तपास पोलीस करत आहेत. 

           

सम्बन्धित सामग्री