Wednesday, December 11, 2024 06:07:04 PM

Rain Alert
मुंबई, ठाणे, पालघर, दक्षिण कोकणात पावसाची शक्यता

हवामान विभागाच्या अंदाजानुसार मुंबई, ठाणे, पालघर आणि दक्षिण कोकणात शनिवारी आणि रविवारी ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे.

मुंबई ठाणे पालघर दक्षिण कोकणात पावसाची शक्यता

मुंबई : हवामान विभागाच्या अंदाजानुसार मुंबई, ठाणे, पालघर आणि दक्षिण कोकणात शनिवारी आणि रविवारी ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. तसेच मध्य महाराष्ट्रात नाशिक, नाशिकचा घाट परिसर, अहिल्यानगर, पुणे, पुण्याचा घाट परिसर, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर येथे शनिवारी आणि रविवारी ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशीव तर विदर्भात वर्धा, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम येथे शनिवारी ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे.


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo