Thursday, December 05, 2024 06:08:22 AM

Rain will increase in Pune
पुण्यात पावसाचा जोर वाढणार

पुण्यात गुरूवारपासून पावसाचा जोर वाढणार आहे.

पुण्यात पावसाचा जोर वाढणार


पुणे : पुण्यात गुरूवारपासून पावसाचा जोर वाढणार आहे. शहरात पुढील ३ दिवसात मुसळधार पाऊस पडणार आहे असा इशारा हवामान खात्याने वर्तविला आहे. पुणे जिल्ह्याला हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिला आहे. पुणेकरांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.  


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo