Thursday, September 12, 2024 10:52:40 AM

Monetary Policy
सलग नवव्यांदा रेपो रेट स्थिर

रिझर्व्ह बँकेने पतधोरण जाहीर केले. सलग नवव्यांदा रेपो रेट ६.५ टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे.

सलग नवव्यांदा रेपो रेट स्थिर

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँकेने पतधोरण जाहीर केले. सलग नवव्यांदा रेपो रेट ६.५ टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे. रिझर्व्ह बँकेने जून २०२३ पासून रेपो रेट ६.५ टक्के केला आहे. आर्थिक वर्ष २०२४ - २५ साठी रिझर्व्ह बँकेने आर्थिक विकास दर (जीडीपी) ७.२ टक्के आणि महागाईचा दर (इनफ्लेशन रेट) ४.५ टक्के राहील असा अंदाज व्यक्त केला आहे. 


सम्बन्धित सामग्री