Sunday, November 09, 2025 03:31:06 PM

रिया सिंघाने मिळवला मिस युनिवर्स इंडिया खिताब

१९ वर्षीय रिया सिंघाने मिस युनिवर्स इंडिया खिताब मिळवला आहे.

रिया सिंघाने मिळवला मिस युनिवर्स इंडिया खिताब 

मुंबई : १९ वर्षीय सुंदरी मिस युनिवर्स इंडिया २०२४ ठरली आहे. १९ वर्षीय रिया सिंघाने मिस युनिवर्स इंडिया खिताब मिळवला आहे. राजस्थानच्या जयपूरमध्ये मिस युनिवर्स इंडिया २०२४ स्पर्धेची महाअंतिम फेरी पार पडली. या ग्रँड फिनालेमध्ये रिया सिंघाने बाजी मारली आहे. १९  वर्षीय रिया सिंघा ५१ सुंदरींवरमध्ये वरचठ ठरत मिस युनिवर्स इंडियाचा मुकुटाची मानकरी ठरली आहे. बॉलीवुड अभिनेत्री आणि  मिस यूनिवर्स इंडिया २०१५ उर्वशी रौतेच्या ही स्पर्धेची परीक्षक होती. उवर्शी रौतेलानेच रिया सिंघाला मिस युनिवर्स इंडियाचं मुकुट घातलं. यानंतर रिया आणि तिच्या कुटुंबियांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.


सम्बन्धित सामग्री