ठाणे : 'संजय राऊत खोटारडी व्यक्ती. बदलापूरची शाळा श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात नाही, ती शाळा भिवंडी मतदारसंघात आहे. संजय राऊत राजकारणात अशिक्षित आहेत. ते नोकरी शिवसेनेची करतात आणि चाकरी शरद पवार यांची करतात' अशी टीका ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी केली.