Sunday, December 01, 2024 10:13:53 PM

Sharad Pawar
शरद पवार यांना धक्का

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळ चिन्ह अजित पवार यांच्याकडे कायम राहणार आहे.

शरद पवार यांना धक्का


मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळ चिन्ह अजित पवार यांच्याकडे कायम राहणार आहे. असा मोठा निर्णय  सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हाबाबतचा निर्णय विरोधात आल्यामुळे शरद पवार गटाला धक्का बसला आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला घड्याळा ऐवजी दुसरा चिन्ह देण्याची मागणी शरद पवार यांच्या वतीने करण्यात आली होती. यासंदर्भात झालेल्या सुनावणीत हा निर्णय देण्यात आला. शरद पवार गटाची याचिका सर्वोच्च न्यायालाने फेटाळून लावली. या निर्णयाचे अजित पवार गटाने स्वागच केले आहे.  

 

 

           

सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo