Sunday, November 09, 2025 04:05:15 PM

शिवाजी पार्कमध्ये शिउबाठाचा दसरा मेळावा

येत्या १२ ऑक्टोबर रोजी दसरा साजरा करण्यात येणार आहे. शिउबाठाचा दसरा मेळावा शिवाजी पार्क मैदानावर पार पडणार आहे.

शिवाजी पार्कमध्ये शिउबाठाचा दसरा मेळावा

मुंबई : येत्या १२ ऑक्टोबर रोजी दसरा साजरा करण्यात येणार आहे. शिउबाठाचा दसरा मेळावा शिवाजी पार्क मैदानावर पार पडणार आहे. नुकतच त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून त्याबद्दलचा टीझर प्रसिद्ध केला आहे. शनिवारी १२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता हा मेळावा होणार आहे. दसरा मेळाव्याची शिवाजी पार्क येथे जोरदार तयारी सुरू आहे.    

 


सम्बन्धित सामग्री