Wednesday, July 16, 2025 08:52:18 PM

सिंधुदुर्गात शिउबाठा नेत्यांचा राडा

सिंधुदुर्गात जिल्हा परिषद बांधकाम विभागात शिउबाठाच्या नेत्यांनी राडा केला.

सिंधुदुर्गात शिउबाठा नेत्यांचा राडा

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गात जिल्हा परिषद बांधकाम विभागात शिउबाठाच्या नेत्यांनी राडा केला. जिल्हा परिषदेत तुफान हाणामारी झाली. शिउबाठाच्या नेत्यांनी एका कंत्राटदाराच्या अंगरक्षकांना मारहाण केली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून हस्तक्षेप केला आणि परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. हाणामारी सावंतवाडी पंचायत समितीच्या इमारतीच्या बांधकामाच्या कंत्राटावरुन झाली. 


सम्बन्धित सामग्री