Monday, July 14, 2025 05:01:30 AM

मविआत फूट, शिउबाठा नाराज; पवारांचे मध्यस्तीचे प्रयत्न

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार महाविकास आघाडीत फूट पडली आहे.

मविआत फूट शिउबाठा नाराज पवारांचे मध्यस्तीचे प्रयत्न

मुंबई : सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार महाविकास आघाडीत फूट पडली आहे. जागावाटपाच्या मुद्यावरुन शिउबाठा विरुद्ध काँग्रेस आणि राशप असा वाद सुरू आहे. मुंबई, ठाणे आणि विदर्भातील जागांवरुन पेच निर्माण झाला आहे. तिढा सुटावा आणि मार्ग निघावा यासाठी राशप प्रमुख शरद पवार मध्यस्तीचा प्रयत्न करत असल्याचे सूत्रांकडून समजते.

मविआत राजकीय भूकंप?
उद्धव ठाकरे मविआतून बाहेर पडणार ?
कॉंग्रेस-शिउबाठाच्या वादात पवारांची मध्यस्थी
पवार कॉंग्रेस पक्षश्रेष्ठींशी चर्चा करणार
विदर्भातील जागांवरून मविआत वाद

              

सम्बन्धित सामग्री