Wednesday, December 11, 2024 12:38:41 PM

Uddhav Thackeray
प्रचाराचा नारळ फोडणार कोकणातून

. कोकणातून ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रचाराला सुरूवात झाली आहे.

प्रचाराचा नारळ फोडणार कोकणातून

रत्नागिरी : राज्यात विधानसभा निवडणुकांची धामधूम सुरू झाली आहे. कोकणातून ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रचाराला सुरूवात झाली आहे. उद्धव ठाकरे यांच्या २० ते २५ सभा होणार आहेत. त्यातीलच पहिली सभा ५ नोव्हेंबरला रत्नागिरीत होणार आहे. त्यांच्या दौऱ्याचे नियोजन ५ ते १७ नोव्हेंबर दरम्यान करण्यात आले आहे. उद्धव यांच्या दौऱ्याची सांगता १६ नोव्हेंबर दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात होणार आहे.  

 


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo