मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. काँग्रेस पक्षाची तिसरी यादी जाहीर झाली आहे. या तिसऱ्या यादीत १६ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली.
तिसरी यादी
१. खामगाव - राणा सनाडा
२. मेळघाट - डॉ. हेमंत चिमोटे
३. गडचिरोली - मनोहर पोरेती
४. दिग्रस - माणिकराव ठाकरे
५. नांदेड दक्षिण - मोहनराव अंमबाडे
६. देगलूर - निवृत्तीराव कांबळे
७. मुखेड - हेमंतराव पाटील - बेतमोगरेकर
८. मालेगाव मध्य - इजाज अजिज बेग
९. चांदवड - शिरीशकुमार कोतवाल
१०. इगतपुरी - लाकीभाऊ जाधव
११. भिवंडी पश्चिम - दयानंद चोरघे
१२. अंधेरी पश्चिम - सचिन सावंत
१३. वांद्रे पश्चिम - असिफ जकारिया
१४. तुळजापूर - कुलदीप कदम पाटील
१५. कोल्हापूर उत्तर - राजेश लातकर
१६. सांगली - पृथ्वीराज पाटील