Tuesday, December 10, 2024 10:34:01 AM

Traffic jam on Sion-Panvel highway
शीव - पनवेल महामार्गावर वाहतूक कोंडी

शीव - पनवेल महामार्गावर वाहतूक कोंडी

मुंबई : शीव - पनवेल महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सायन पनवेल महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे तसेच बेलापूरजवळ मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र आहे. दिवाळीनिमित्त गावी आणि फिरायला जाणाऱ्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने वाहतूक कोंडी झाली. बेलापूरवरून पनवेलच्या दिशेने जाताना वाहनांची वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून येत आहे.


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo