Friday, December 13, 2024 11:08:15 AM

Aditya Thackeray
वरळी मतदारसंघात आदित्यच्या अडचणी वाढणार ?

विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून अनेक पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत.

वरळी मतदारसंघात आदित्यच्या अडचणी वाढणार

मुंबई : विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून अनेक पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. मात्र वरळी बिडीडी चाळ येथे नागरिकांनी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. वरळीतील नवयुक्त सर्वोदय मंडळ चाळ क्रमांक सात यांनी वरळी परिसरात बॅनर लावले असून या बॅनरने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. कुठल्याही राजकीय पक्षाने प्रचारासाठी किंवा मते मागण्यासाठी इमारतीमध्ये पाय ठेवू नये असा उल्लेख या बॅनरवर आहे. महत्त्वाचा म्हणजे या विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिउबाठा नेते आदित्य ठाकरे आहेत. 

 

 


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo