Thursday, September 12, 2024 12:24:35 PM

Pune
पुण्याला झिकाचा धोका

पुणे शहरात झिकाचा धोका वाढला आहे. आतापर्यंत एकूण ६६ जणांना झिकाची लागण झाली आहे.

पुण्याला झिकाचा धोका

पुणे : पुणे शहरात झिकाचा धोका वाढला आहे. आतापर्यंत एकूण ६६ जणांना झिकाची लागण झाली आहे. पुण्यातील झिकाच्या रुग्णांमध्ये २६ गरोदर महिलांचा समावेश आहे. पुण्यातील आरोग्य यंत्रणेला दक्षतेचा आदेश देण्यात आला आहे. झिका रुग्णांच्या संपर्कात आलेल्या सर्वांची पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून तपासणी करण्यात येणार आहे. पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.


सम्बन्धित सामग्री