पाहा, ‘जय महाराष्ट्र’ वृत्तवाहिनीवर ‘लाइफलाइन’ विशेष कार्यक्रम १७ मे दु. १२.२६ वा.

मधुमेह मुक्तीची यशस्वी वाटचाल या विषयावर माधवबागमध्ये विन डायबेटिस फॉरेव्हर असा उपक्रम राबवला जातो. सतत चिडचिड होणं, सतत लघवीला होतं म्हणून हैराण राहणं शिवाय आवडीचं खाऊ शकत नाही म्हणून देखील नाराज राहणं आणि महत्वाचं म्हणजे कुठेही जायचं म्हटलं तर गोळ्या सोबत घेण्याचं दडपण असणं. या सगळ्यात कुठे तरी डायबेटीस रुग्णांचा जीवनातला आनंद हरवलेला दिसून येतो. पण आता हे सगळं थांबवता येऊ शकत. वेळीच योग्य निदान आणि उपचार करून, माधवबागचे तणाव व्यवस्थापन तज्ज्ञ आणि सीएसआर प्रमुख मिलिंद सरदार यांच्या ‘जय महाराष्ट्र’ वृत्तवाहिनीवर ‘लाइफलाइन’ या विशेष कार्यक्रमात १७ मार्च २०२२ रोजी दुपारी १२.२६ वा. मार्गदर्शन करणार आहेत.