Beauty Tips: बर्फ की गरम पाण्याची वाफ? तुम्ही सुद्धा गोंधळात असाल तर हे नक्की वाचा!

सध्या सोशल मीडियावर चेहऱ्यावर बर्फ चोळण्याचा व गरम पाण्याची वाफ घेण्याचा ट्रेंड प्रचंड वाढला आहे. अनेक सेलिब्रिटी आणि ब्युटी इन्फ्लुएन्सर सकाळी उठल्यावर व झोपायच्या आधी या कृती करण्याचा सल्ला देतात. त्वचारोग तज्ज्ञांच्या मते, बर्फ थेट चेहऱ्यावर लावण्यापेक्षा एका स्वच्छ सुती कापडात गुंडाळून हलक्या हाताने 1-2 मिनिटे मसाज करणे अधिक योग्य आहे. यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि … Continue reading Beauty Tips: बर्फ की गरम पाण्याची वाफ? तुम्ही सुद्धा गोंधळात असाल तर हे नक्की वाचा!