Mon. Dec 6th, 2021

पॅन कार्ड-आधारची जोडणी अनिवार्यच – सर्वोच्च न्यायालय

प्राप्तिकर भरण्यासाठी पॅन कार्ड व आधार कार्ड जोडणी अनिवार्यच असेल असा निर्वाळा पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

मध्यंतरी दोन याचिकाकर्त्यांना दिल्ली उच्च न्यायालयाने कार्ड व पॅन कार्ड शिवाय प्राप्तिकर भरण्याची मुभा दिली होती.

मात्र दरम्यानच्या काळात सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात नि:संदिग्ध निर्णय दिल्याने केंद्र सरकारने पुन्हा न्यायालयात याचिका केली होती.

त्यानुसार आता न्यायालयाने पॅन कार्ड व आधार कार्ड जोडणी अनिवार्य असल्याचे स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *