Tue. May 11th, 2021

#MumbaikarVoteKar : चौथ्या टप्प्यातील मतदानाचे LIVE UPDATES

लोकसभेच्या चौथ्या टप्यात उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिमबंगाल, महाराष्ट्र, झारखंड, ओडिशा, मध्य प्रदेश, राजस्थान, जम्मू-कश्मीरसमवेत 9 राज्यात 71 जांगावर मतदान होत आहे. चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रात उर्वरित 17  लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. यात मुंबईतील सर्व सहा मतदारसंघांचा समावेश असणार आहे. नंदुरबार, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, उत्तर मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, उत्तर मध्य मुंबई, ईशान्य मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, दक्षिण मुंबई, मावळ, शिरूर, शिर्डी या मतदार संघात मतदान होत आहे. या मतदानाला सकाळी 7 पासून मतदानाला सुरूवात झाली असून मतदान केंद्रावर मतदानासाठी नागरीकांनी हजेरी लावली आहे. मुंबईतील 6 मतदार संघातही मतदानाला उत्साहात सहभागी झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *