Sat. Feb 29th, 2020

मॅकडोनाल्डसमध्ये बसून फ्रेंच-फ्राईज आणि बर्गरवर ताव मारणाऱ्यांचे आता चांगलेच वांदे होणार

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

मॅकडोनाल्डस आणि सीपीआरएलबरोबरचे व्यावसायिक संबंध संपुष्टात आल्यानं आजपासुन मॅकडोनाल्डचा बाजार उठणार आहे.

 

मॅकडोनाल्डस बरोबरचा करार संपुष्टात आल्यामुळे सीपीआरएलने  दिल्लीतील 55 पैकी 43 मॅकडोनाल्डस रेस्टॉरन्ट बंद केली आहेत.

 

उत्तर आणि पूर्व भारतातील मॅकडोनाल्डचे 169 रेस्टॉरन्टही आजपासून बंद होणार आहेत. याचा परिणाम तब्बल 10 हजार भारतीय कंपनी सप्लायर्स आणि बिजनेस असोसिएटसवर होणार आहे. त्यामुळे मॅकडोनाल्डसच्या रेस्टॉरन्टमध्ये तास न तास बसून फ्रेंच-फ्राईज आणि बर्गरवर ताव मारणाऱ्यांचे मात्र आता चांगलेच वांदे झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *