Thursday, February 19, 2026 08:49:41 AM
विरोधीपक्ष नेती पदी पहिल्यांदा महिला बसणार आहे त्यामध्ये माझं नाव जाहीर झाले आहे ही आनंदाची गोष्ट आहे.
Shamal Sawant
BMC Opposition Leader : महापालिकेत महिलाराज! माजी महापौर किशोरी पेडणेकर बनणार विरोधी पक्षनेत्या; आज होणार अधिकृत घोषणा
स्थायी समिती आणि सुधार समितीवर 26 जणांची तर शिक्षण समितीवर 22 जणांची निवड करण्यात आली आहे.
,Shamal Sawant
2026-02-16 15:53:01
Rashmi Mane
2026-02-11 17:47:39
ठाकरे गटाने माघार घेतल्याने 24 वर्षांनंतर पालिकेत सत्तांतर झाले. महायुतीने स्पष्ट बहुमत सिद्ध करत मुंबईत ‘मेयर राज’ पुन्हा सुरू केले आहे.
Akshaykumar Bankar
2026-02-11 12:53:00
भाजपने बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठी महापौरपदाच्या उमेदवार म्हणून ऋतु तावडे यांच्या नावाची घोषणा केली आहे. त्यांच्या निवडीवरून प्रतिक्रिया उमटत असून संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे वातावरण तापले आहे.
2026-02-08 12:09:56
मुंबई महानगरपालिका महापौर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून 11 फेब्रुवारीला मुंबईला नवा प्रथम नागरिक मिळणार आहे.
2026-02-05 10:10:45
पालिकेची मुख्य सत्ता हातातून गेली असली, तरी अर्ध्या मुंबईवर वचक टिकवून ठेवण्यात उद्धव ठाकरे यशस्वी होताना दिसत आहेत.
2026-02-03 13:43:32
बीएमसीत सत्ता स्थापन करण्यासाठी आवश्यक बहुमत आमच्याकडे असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
2026-02-02 14:28:55
मनसे आणि भाजप यांच्यातील संभाव्य युतीबाबत सुरू असलेल्या चर्चांना मनसे नेते संदीप देशपांडे यांनी स्पष्ट शब्दांत पूर्णविराम दिला आहे.
Jai Maharashtra News
2026-02-02 13:59:45
2026-02-02 07:07:06
भाजप आणि शिंदे गटामध्ये महापालिकेतील समित्यांच्या वाटपावरून सुरू असलेल्या अंतर्गत वादामुळेच महापौर पदाची निवडणूक पुढे ढकलली जात असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.
Amrita Joshi
2026-01-30 11:52:24
या निर्णयामुळे स्थायी समितीचे समीकरण बदलण्याची शक्यता असून, भाजपला संख्याबळ असूनही शिंदे गटावर अवलंबून राहावे लागणार आहे.
2026-01-26 12:11:20
राज्याच्या राजकारणात दररोज आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. तसेच, अनेक नवनवीन घडामोडी घडत आहेत. सध्या शिंदेंच्या शिवसेनेला त्यांच्या पक्षाच्या चिन्हाविषयी चिंता निर्माण झाली आहे.
2026-01-25 18:36:46
संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यांवरून केलेल्या टीकेला भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी खोचक शब्दांत उत्तर दिले आहे.
2026-01-24 13:45:30
या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसैनिकांसाठी लिहिलेले एक प्रतिकात्मक पत्र. या पत्राच्या माध्यमातून जणू बाळासाहेबांनीच उपस्थितांशी संवाद साधला.
2026-01-24 12:31:03
राज ठाकरेंच्या या शब्दांनी सभागृहात शांतता पसरली आणि समोर बसलेल्या रश्मी ठाकरे यांना अश्रू अनावर झाले. ठाकरे कुटुंबातील हा हळवा क्षण उपस्थित सर्वांच्या डोळ्यांच्या कडा ओलावणारा ठरला.
2026-01-23 20:24:16
राज ठाकरेंनी आपल्या खास शैलीत राजकीय फटकेबाजी करत उपस्थितांची मने जिंकली. विशेषतः आपल्या प्रकृतीचे कारण देत त्यांनी मारलेला टोला सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.
2026-01-23 19:51:50
डॉ. सरिता म्हस्के यांनी मुंबईतील वॉर्ड क्रमांक 157 मधून विजय मिळवला आहे. निवडणुकीपूर्वी त्या शिंदे गटातून ठाकरे गटात सामील झाल्या होत्या.
2026-01-23 12:32:00
राज्यातील 29 महापालिकांचे निकाल लागले असून आता मुंबईतील महापौर पदासाठी कोणाकोणाची नावं चर्चेत आली आहेत ते जाणून घ्या.
Prachi Nate
2026-01-23 11:33:13
मुंबईच्या महापौरांचे उत्पन्न हे फिक्स पगारावर आधारित नसल्याने त्यांना वार्षिक वेतनवाढीचा कोणताही लाभ मिळत नाही. त्यांचे आर्थिक लाभ कसे असतात, जाणून घेऊ..
2026-01-22 15:26:07
दिन
घन्टा
मिनेट