Thursday, February 19, 2026 09:18:33 AM
भाजपच्या मनीषा पाचंगे यांनी विजय मिळवला. पराभवानंतर नवले यांनी इन्स्टाग्रामवर भावनिक प्रतिक्रिया देत कार्यकर्त्यांचे आभार मानले.
Akshaykumar Bankar
BJP Strict Action: आधी पक्षाला नडला, आता पक्षाबाहेर काढला; शिस्त मोडणाऱ्या भाजपच्या 69 शिलेदारांवर पक्षाचा 'सर्जिकल स्ट्राईक'
Shirur Panchayat Samiti Result : रिल्स गाजली, पण मतपेटीने साथ सोडली! निर्मला नवलेंचा शिरूरमध्ये भाजपच्या मनीषा पाचंगेंकडून पराभव
पुणे जिल्हा परिषदेची निवडणूक अजित पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या भावनिक वातावरणात पार पडली.
Rashmi Mane
2026-02-09 21:47:37
कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणूक 2026चे निकाल जाहीर झाले असून राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर आहे.
Avantika Sanjay Parab
2026-02-09 21:28:39
छत्रपती संभाजीनगरमधील विजयी उमेदवारांची यादी.
Jai Maharashtra News
2026-02-09 21:18:20
"शहरी पक्ष" ही ओळख पुसून काढत भाजपने 12 पैकी 7 जिल्हा परिषदांवर एकहाती सत्ता मिळवली आहे. तर मुख्यमंत्री शिंदेंच्या शिवसेनेने 3 आणि राष्ट्रवादी काँग्रेसने (2) जागांवर आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.
2026-02-09 20:39:02
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद पंचायत समितीचा निकाल हाती आला आहे.
2026-02-09 19:37:20
जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये रत्नागिरी जिल्हा परिषद सर्वाधिक चर्चेत राहिली.
2026-02-09 18:57:27
सातारा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक निकाल जाहीर झाले आहेत.
2026-02-09 18:28:03
मुख्यमंत्री म्हणाले की, "भारतीय जनता पक्षाने स्वतःचा 2017 चा विक्रम मोडीत काढला आहे. 2017 मध्ये या जिल्हा परिषदांमध्ये भाजपला 141 जागा होत्या, मात्र आता हा आकडा 236 च्या पार गेला आहे."
2026-02-09 18:18:30
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे.
2026-02-09 17:32:46
मुंद्रळ कोळे जिल्हा परिषद गटातून शिवसेनेच्या (शिंदे गट) मृणाल पाटील यांनी भाजपचे दिग्गज नेते आणि माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांच्या पत्नी प्राची पाटील यांचा धक्कादायक पराभव केला.
2026-02-09 17:22:12
निकालांवर प्रतिक्रिया देताना नितेश राणे म्हणाले, "जिल्ह्यात महायुतीला हरवण्याची ताकद ना उद्धवसेनेत आहे ना महाविकास आघाडीत. मात्र, आपल्याच घरातील काही..."
Amrita Joshi
2026-02-09 16:33:11
मावळमधील जिल्हा परिषदेच्या सर्व 5 आणि पंचायत समितीच्या सर्व 10 जागांवर राष्ट्रवादीने एकहाती सत्ता मिळवली आहे.
2026-02-09 16:07:11
अंबादास दानवे यांनी कबुली दिली की, प्रशासनाचा दबाव आणि साधनांच्या कमतरतेमुळे पक्ष काहीसा मागे पडला आहे. मात्र, अशा प्रतिकूल परिस्थितीतही शिवसैनिकांनी निकराने झुंज दिली असल्याचे त्यांनी नमूद केले.
2026-02-09 15:18:36
दुपारपर्यंत हाती आलेल्या कलानुसार, राज्याच्या ग्रामीण राजकारणात भारतीय जनता पक्षाने आपले अव्वल स्थान कायम राखले आहे.
2026-02-09 14:51:26
संस्कृती सातपुते यांनी प्रतिष्ठेच्या लढतीत विजय संपादन केला असून या निकालामुळे तालुक्यातील सत्तासमीकरणांना नवे वळण मिळाले आहे.
2026-02-09 14:16:46
कारेगावच्या माजी सरपंच आणि सोशल मीडियावरील क्वीन मानल्या जाणाऱ्या निर्मला नवले यांचा भाजपच्या मनीषा सतीश पाचंगे यांनी अटीतटीच्या लढतीत पराभव केला.
2026-02-09 13:28:11
56 विभाग आणि 9 पंचायत समित्यांच्या लढतीत त्यांच्या विजयामुळे जिल्ह्यातील सत्तासमीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
2026-02-09 13:02:38
सुरेश वरपुडकर यांनी अलीकडेच काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता, मात्र त्यांच्या प्रभावाचा त्यांच्या कुटुंबातील उमेदवारांना कोणताही फायदा झाला नसल्याचे निकालावरून स्पष्ट झाले आहे.
2026-02-09 12:56:23
सांगली जिल्हा परिषद निवडणुकीत प्राप्त कलांनुसार भाजप 16 जागांवर आघाडीवर आहे.
2026-02-09 12:33:35
दिन
घन्टा
मिनेट