Sunday, February 15, 2026 06:42:31 AM
कर्जत तालुक्यातील माणगाव येथे भीषण आगीची घटना घडली आहे. माणगाव येथील राबिया गोट फार्मला आग लागून तब्बल 300 बकऱ्या जळून खाक झाल्या आहेत.
Prachi Nate
Monday, January 26 2026 02:44:41 PM
कर्जत तालुक्यातील माणगाव येथे भीषण आगीची घटना घडली आहे. माणगाव येथील राबिया गोट फार्मला आग लागून तब्बल 300 बकऱ्या जळून खाक झाल्या आहेत. ही आग रात्री सुमारे 1.30 वाजताच्या सुमारास लागली. माणगाव येथील राबिया गोट फार्ममध्ये अचानक आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. आग इतकी भीषण होती की काही वेळातच संपूर्ण गोट फार्म आगीच्या विळख्यात सापडला. या आगीत सुमारे 300 बकऱ्या जळून खाक झाल्या असून फार्म मालकाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत मोठे नुकसान झाले होते.
हेही वाचा- Malegaon Blast: मालेगाव हादरलं! प्रजासत्ताक दिनी पोलीस परेड ग्राउंडजवळ भीषण स्फोट; पाच जखमी
Monday, January 26 2026 02:34:09 PM
2
कर्जत शहरात अजित पवार यांच्या श्रद्धांजलीचे बॅनर्स नगरपंचायतीकडून हटवल्याचा आरोप करत रोहित पवार यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणी चौकशी करून कारवाईची त्यांनी मागणी केली आहे.
Avantika Sanjay Parab
Wednesday, February 04 2026 09:36:00 AM
या दुर्दैवी घटनेत आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, अनेक कामगार अजूनही बेपत्ता आहेत.
Jai Maharashtra News
Monday, January 26 2026 08:14:19 PM
दिन
घन्टा
मिनेट