महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी | Maharashtra News Live Update

LIVE NEWS & UPDATES 19 Oct 2026 09:16 AM (IST) नांदुरा रेल्वे स्थानकातील स्वच्छतागृहांची दुरवस्था! अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत पुनर्विकसित झालेल्या नांदुरा रेल्वे स्थानकातच स्वच्छतेचा बोजवारा उडाल्याचे चित्र समोर आले आहे! रेल्वे स्थानकातील स्वच्छतागृहांच्या अस्वच्छतेची व्हिडिओ समोर आल्याने प्रवाशांच्या मूलभूत सुविधांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्वच्छतागृहांमध्ये घाण साचलेली असताना पाणीपुरवठ्याची स्थितीही बिघडली आहे. 19 Oct … Continue reading महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी | Maharashtra News Live Update