महापालिका निवडणुकांना आता काही तासच बाकी आहेत. मतदानाआधी नेत्यांनी सभांचा अक्षरश: धडाका लावला होता. नेत्यांनी एकमेकांवर निशाणा साधला आहे. यावरूनच संजय राऊत यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.
पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊत म्हणाले की, "काल आण्णा मलाई म्हणाला, आमच्या तोंडावर बॉम्बे बसला. संजय राऊत म्हणाले, अरे भडव्या… तुझ्या तोंडात बॉम्बे बसलंय तर मग तू जाना चेन्नईला.. इथे कशाला आहेत कोण आहे तू? आण्णा मलाई हा महाराष्ट्रात प्रचाराला आला.. त्याला रोखण्याचा इथे प्रश्न नाहीये..पण तुम्ही महाराष्ट्रात येऊन आमच्या मराठी बांधवांच्या भावनांशी खेळत आहात आणि राज्याचे मुख्यमंत्री त्याची रिळ ओढतात, असेही संजय राऊतांनी म्हटले.