Tuesday, November 18, 2025 09:36:33 AM
1 डिसेंबरपासून नागपूर - बेंगळुरू दरम्यान दररोज दोन उड्डाणे सुरू होणार आहेत. यासोबतच 2 डिसेंबरपासून दिल्ली आणि पुणे येथून अबूधाबीला थेट आंतरराष्ट्रीय सेवा देखील सुरू होणार आहे.
Akshaykumar Bankar
Pune To Abu Dhabi Flight: एअर इंडिया एक्सप्रेसची “Tales of India” मोहिम; दिल्ली - पुण्याहून अबूधाबीला थेट उड्डाणं
Ganesh Visarjan 2025: नागपुरात बाप्पाला पर्यावरणपूरक निरोप; महापालिकेकडून 216 ठिकाणी 419 कृत्रिम विसर्जन तलावांची उभारणी
या उपक्रमातून गोळा केलेली उत्कृष्ट छायाचित्रे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या विविध जाहिरात आणि प्रचार मोहिमांमध्ये वापरली जातील.
Amrita Joshi
2025-09-24 11:52:57
गेल्या काही दिवसांपासून इथेनॉल ब्लेंड इंधनावरून जोरदार वाद सुरू आहे. गडकरी यांच्यावर या धोरणातून वैयक्तिक आर्थिक फायदा मिळवल्याचा आरोप केला जात आहे. या आरोपांना गडकरी यांनी उत्तर दिले.
2025-09-14 15:45:06
शहरातील जलाशयांमध्ये विसर्जनास मनाई असल्याने, एनएमसीने एकूण 216 ठिकाणी 419 कृत्रिम तलाव उभारले आहेत.
Jai Maharashtra News
2025-09-06 10:19:27
स्फोटाच्या वेळी 900 ते 6000 कामगार वेगवेगळ्या शिफ्टमध्ये कार्यरत होते. या स्फोटोत एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. तसेच दोन कामगार गंभीर जखमी झाले असून आठ ते नऊ जणांना किरकोळ जखमा झाल्या आहेत.
2025-09-04 09:30:04
कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्येप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर झाल्यानंतर अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी उर्फ ‘डॅडी’ याची नागपूर मध्यवर्ती कारागृहातून सुटका झाली आहे.
2025-09-03 16:13:48
272 प्रवासी घेऊन निघालेल्या या विमानाने सोमवारी सकाळी सावधगिरीचा उपाय म्हणून सुरक्षित लँडिंग केले. विमानातील सर्व प्रवासी सुखरूप असून कोणतीही दुखापत झालेली नाही.
2025-09-02 11:08:42
मराठा समाजाच्या आंदोलनाला ओबीसी समाजानं आव्हान दिलं आहे. मनोज जरांगेंना आंदोलन करण्यात मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी मिळाली असून आता राष्ट्रीय ओबीसी महासंघानंही साखळी उपोषण करणार असल्याची घोषणा केली
Rashmi Mane
2025-08-28 16:19:44
ही घटना कळमेश्वर तालुक्यातील धापेवाडा गावात घडली. मृतांमध्ये वंदना प्रकाश पाटील (37), तिचा मुलगा ओमप्रकाश पाटील (18) आणि 60 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
2025-08-27 21:30:09
या प्रकल्पामुळे नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील 10 तालुके आणि 115 गावांना थेट फायदा होणार आहे. तसेच, हा महामार्ग नागपूर व मुंबईसारख्या मोठ्या शहरांना मागास आणि आदिवासी बहुल भागांना जोडेल.
2025-08-27 17:40:38
रायगड, पुणे आणि पुण्याचा घाट परिसर, सातारा आणि कोल्हापूरमध्ये अनेक ठिकाणी विजांसह जोरदार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातही परभणी, हिंगोली आणि नांदेडमध्ये जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
2025-08-23 22:17:16
नागपूर शहरात पोळ्याच्या पाडव्याला ऐतिहासिक आणि भव्य मारबत उत्सव 2025 साजरा होत आहे. हा उत्सव 144 वर्षांचा असून नागपूरकरांनी याची पारंपरिक आणि सांस्कृतिक जोपासना केली आहे.
Avantika parab
2025-08-23 13:52:58
नागपुरातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एक मुजोर भोंदूबाबाने नग्न पूजेचा व्हिडीओ एका महिलेला पाठवला आहे. हबिबुल्ला मलिक असं या भोंदूबाबाचं नाव आहे.
Apeksha Bhandare
2025-08-21 13:14:19
दिन
घन्टा
मिनेट