Saturday, March 14, 2026 11:19:30 AM
अकृषिक कर हा गृहनिर्माण संस्थांसाठी दरवर्षी भरावा लागणारा एक मोठा खर्च होता. आता हा कर रद्द झाल्यामुळे गृहनिर्माण संस्थांचे व्यवस्थापन सोपे होणार आहे.
Amrita Joshi
Israel-Iran War : इराण-इस्रायल युद्धाचा जळगावच्या केळीला फटका; निर्यातीवर परिणाम झाल्याने दरात 1000 रुपयांची घसरण
Marathi Bhasha Gaurav Din Wishes : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आपल्या प्रिय व्यक्तींना पाठवा हे शुभेच्छा संदेश; स्टेटसलाही नक्की ठेवा
जळगाव जिल्हा हा केळी उत्पादनासाठी जगप्रसिद्ध असून येथून मोठ्या प्रमाणावर केळीची निर्यात केली जाते. मात्र, युद्धामुळे निर्यात बंद झाल्याने केळीचे भाव कोसळले आहेत.
2026-03-02 16:31:06
शेतकऱ्यांचा वाढता विरोध आणि पूर्वीचा मार्ग नागपूर-कोल्हापूर महामार्गाला समांतर होत असल्याने, आता महामार्गाची दिशा बदलण्यात आली आहे.
2026-02-27 19:56:37
ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ 'कुसुमाग्रज' यांच्या जन्मदिनानिमित्त दरवर्षी 27 फेब्रुवारी हा दिवस 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा केला जातो.
2026-02-26 21:16:46
मराठी भाषा गौरव दिन 2026: लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी! कुसुमाग्रजांच्या जयंतीनिमित्त मायबोलीचा जागर; मित्र-मैत्रिणींना पाठवा 'या' खास शुभेच्छा
2026-02-26 19:12:27
शेतकऱ्यांचा मूळ आक्षेप मोजणीच्या पद्धतीवर आहे. नियमानुसार, मोजणी झाल्यानंतर आसपासच्या गेल्या 5 वर्षांतील व्यवहारांचा आढावा घेऊन जमिनीचा दर निश्चित केला जातो.
2026-02-22 13:49:08
आगीच्या ज्वाळा इतक्या वेगाने पसरल्या की, बघता बघता कोट्यवधी रुपयांची रेंज रोव्हर कार पूर्णपणे जळून खाक झाली. या भीषण आगीमुळे मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहतूक काही काळ विसकळीत झाली होती.
2026-02-14 17:45:46
छत्रपती शिवाजी महाराजांच्या लष्करी रणनीतीचा आणि गड-किल्ल्यांच्या अद्वितीय वारशाचा जागतिक स्तरावर सन्मान झाला आहे. महाराष्ट्रातील 12 किल्ल्यांना 'जागतिक वारसा' दर्जा मिळाला आहे.
2026-02-14 12:24:42
नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील आराई गावात मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर गावात भूत फिरत असल्याची अफवा पसरली होती.
Rashmi Mane
2026-02-12 18:09:50
लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यात शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीवरून निर्माण झालेला संघर्ष आता टोकाला पोहोचला आहे. मोरवड येथील बागायती शेती वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वतःचे प्राण..
2026-02-12 12:39:58
नाशिकमधील सर्वात वर्दळीचा मानला जाणारा द्वारका चौक ते नाशिकरोड हा सुमारे 8 किलोमीटर लांबीचा रस्ता आता 'दहा पदरी' करण्यास मंजुरी मिळाली आहे. यामुळे स्थानिकांसोबतच पर्यटकांचा प्रवासही सुखकर होईल.
2026-02-11 11:47:15
सरकारने प्रक्रिया सोपी केली असली तरी, महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये मात्र गोंधळाचे वातावरण आहे. नवीन नियमानुसार परवानगी देण्याबाबत अनेक शंका उपस्थित होत आहेत.
2026-02-10 12:08:04
महाराष्ट्राची प्रेरणा असलेल्या राजमाता जिजाऊ यांच्या नावाने ही नवीन बस सेवा सुरू केली जात आहे. ही ग्रामीण आणि निमशहरी भागातील प्रवाशांची नवी ओळख ठरणार आहे.
2026-02-09 12:49:02
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा निर्णय घेण्याकरिता राज्य सरकारने स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीवरून सध्या मोठा वादंग निर्माण झाला आहे.
2026-02-08 19:31:30
महाराष्ट्रात सध्या तापमानात मोठी चढउतार होत असून पहाटे थंडी आणि दुपारी उकाडा जाणवत आहे.
Akshaykumar Bankar
2026-02-08 08:10:03
शक्तीपीठ महामार्ग आता सातारा जिल्ह्यातून जाणार आहे. या बदलामुळे सातारा जिल्ह्यातील माण आणि खटाव या दोन दुष्काळी तालुक्यांतील 16 गावांचे नशीब उजळणार आहे.
2026-02-07 13:25:27
महाराष्ट्रात सध्या तापमानात मोठी अस्थिरता दिसून येत आहे.
2026-02-07 09:25:46
त्याचप्रमाणे अजित पवारांच्या राष्ट्रवादीनेही भाजपला पाठिंबा दिला आहे.
Shamal Sawant
2026-02-06 10:14:41
2026-02-05 16:07:31
नवीन नियमांनुसार, सरकारी जमिनीवरील निवासी बांधकामांचे मोजमाप करताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यात आल्या आहेत. यामुळे लोकांमध्ये जमिनीच्या मालकी हक्काची आशा निर्माण झाली आहे.
2026-02-02 13:55:10
दिन
घन्टा
मिनेट