Tuesday, March 10, 2026 12:23:01 PM
महाराष्ट्रात उन्हाचा कडाका वाढला असून अकोल्यात 40.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
Akshaykumar Bankar
Maharashtra Weather Alert : महाराष्ट्रात पुन्हा एकदा उष्णतेच्या लाटेचा इशारा, पारा 42 अंशांवर जाणार; असा कराल स्वतःचा बचाव?
Maharashtra Weather Update: महाराष्ट्राचा पारा चढला! अकोल्यात देशातील उच्चांकी तापमानाची नोंद; विदर्भाला 'उष्णतेच्या लाटे'चा तडाखा
महाराष्ट्रात मार्च महिन्यातच उष्णतेची लाट धडकली असून अकोल्यात 40.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
2026-03-09 07:10:29
महाराष्ट्रातील विदर्भात मात्र सूर्याचे चटके असह्य होत आहेत. कमाल तापमान सरासरीपेक्षा 4.5 अंश सेल्सिअसने वाढल्याने हवामान खात्याने अधिकृतपणे उष्णतेच्या लाटेची घोषणा केली आहे.
2026-03-08 07:14:41
राज्यातील अनेक भागांत पारा झपाट्याने वाढत असून पुढील काही दिवस उकाडा कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
2026-03-07 07:18:28
अकृषिक कर हा गृहनिर्माण संस्थांसाठी दरवर्षी भरावा लागणारा एक मोठा खर्च होता. आता हा कर रद्द झाल्यामुळे गृहनिर्माण संस्थांचे व्यवस्थापन सोपे होणार आहे.
Amrita Joshi
2026-03-06 17:33:33
पुण्यात आज, शुक्रवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते इंडियन फेडरेशन ऑफ ग्रीन एनर्जी या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
Rashmi Mane
2026-03-06 13:58:14
2026-03-06 11:34:06
मुंबई आणि कोकणासाठी हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला असून नागरिकांना उष्माघातापासून बचावासाठी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
2026-03-06 09:12:24
रोजगार हमी योजने'च्या (रोहयो) 70 टक्के मजुरांचे पैसे अद्याप थकले असल्याचा गंभीर आरोप माजी मंत्री आणि आमदार यशोमती ठाकूर यांनी केला आहे.
Jai Maharashtra News
2026-03-05 12:33:44
यंदाचे हवामान शास्त्रज्ञांनाही कोड्यात टाकणारे ठरले आहे. नोव्हेंबर महिन्यापर्यंत पावसाने पाठ सोडली नव्हती, तर डिसेंबरमध्ये जेमतेम काही दिवस थंडीचा अनुभव आला.
2026-03-04 09:30:24
खरे तर, आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाचे दर वधारले तरी देशांतर्गत इंधन पुरवठा एका रात्रीत बंद होणे तांत्रिकदृष्ट्या अशक्य असते.
2026-03-04 07:45:05
बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असून घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.
2026-03-01 11:57:53
शहरातील तलावाच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना जमिनीखाली एक प्राचीन भुयारी मार्ग सापडला असून, या शोधामुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
2026-02-28 14:27:33
भारतीय हवामान विभागाने पुढील काही दिवस उष्णतेत वाढ होण्याचा अंदाज व्यक्त करत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
2026-02-28 07:38:12
शेतकऱ्यांचा वाढता विरोध आणि पूर्वीचा मार्ग नागपूर-कोल्हापूर महामार्गाला समांतर होत असल्याने, आता महामार्गाची दिशा बदलण्यात आली आहे.
2026-02-27 19:56:37
ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ 'कुसुमाग्रज' यांच्या जन्मदिनानिमित्त दरवर्षी 27 फेब्रुवारी हा दिवस 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा केला जातो.
2026-02-26 21:16:46
मराठी भाषा गौरव दिन 2026: लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी! कुसुमाग्रजांच्या जयंतीनिमित्त मायबोलीचा जागर; मित्र-मैत्रिणींना पाठवा 'या' खास शुभेच्छा
2026-02-26 19:12:27
वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाला सरकारची मंजुरी मिळाली असून विदर्भातील 8 जिल्ह्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
Avantika Sanjay Parab
2026-02-24 09:14:07
शेतकऱ्यांचा मूळ आक्षेप मोजणीच्या पद्धतीवर आहे. नियमानुसार, मोजणी झाल्यानंतर आसपासच्या गेल्या 5 वर्षांतील व्यवहारांचा आढावा घेऊन जमिनीचा दर निश्चित केला जातो.
2026-02-22 13:49:08
4 वर्षीय चिमुकला खेळता-खेळता शाळेतच झोपला. वर्गखोल्या बंद करताना कर्मचाऱ्यांनी आत नीट पाहिले नाही. यामुळे चिमुरड्यावर बाका प्रसंग ओढवला. या प्रकरणी अंगणवाडी प्रशासनावर संताप व्यक्त होत आहे.
2026-02-20 11:39:03
दिन
घन्टा
मिनेट