Sunday, February 08, 2026 12:53:19 AM
कोल्हापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत महायुतीतील तिन्ही पक्षचं एकमेकांसमोर उभे ठाकल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
Rashmi Mane
Pune Zilla Parishad Elections 2026: प्रमुख पक्षांची रणनिती, स्थानिक गटांची ताकद आणि विकासाचे आव्हान; पुणे जिल्हा परिषद निवडणुकीत कोण मारणार बाजी?
या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसणार असून, जिल्हा परिषदेवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता येईल, असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
Jai Maharashtra News
2026-02-07 16:23:22
शिरूर परिसरातील मतदान केंद्रांवर सकाळपासूनच ज्येष्ठ नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. ही बाब लोकशाहीसाठी अत्यंत सकारात्मक आणि तरुणांसाठी प्रेरणादायक आहे.
Amrita Joshi
2026-02-07 15:22:25
शक्तीपीठ महामार्ग आता सातारा जिल्ह्यातून जाणार आहे. या बदलामुळे सातारा जिल्ह्यातील माण आणि खटाव या दोन दुष्काळी तालुक्यांतील 16 गावांचे नशीब उजळणार आहे.
2026-02-07 13:25:27
छत्रपती संभाजीनगरमध्ये आमदार विलास भुमरे यांनी मतदानावेळी मुलाकडून ईव्हीएमचे बटण दाबल्याचा आरोप करण्यात आला आहे.
Akshaykumar Bankar
2026-02-07 13:15:36
वडिलांच्या प्रचारासाठी फिरत असताना या तरुण नेत्याला अचानक अनपेक्षित संकटाने घेरले. मात्र, हा भयंकर प्रकार दुखापतीवर निभावला आहे.
2026-02-07 11:21:09
छत्रपती संभाजीनगर (पूर्वीचे औरंगाबाद) जिल्हा परिषदेची स्थापना 1 मे 1962 रोजी 'महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या अधिनियम, 1961अंतर्गत झाली.
2026-02-06 21:57:44
कोल्हापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे.
2026-02-06 21:13:58
कोल्हापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी आज, शनिवारी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
2026-02-06 20:49:14
कोल्हापूर जिल्हा परिषद ही राजर्षी शाहू महाराजांच्या पुरोगामी विचारांवर आधारित, ग्रामीण विकासासाठी कार्यरत असलेली एक महत्त्वाची संस्था आहे.
2026-02-06 20:26:33
सोलापूर जिल्हा परिषदेच्या 68 गट व जिह्यातील 11 तालुक्यांच्या पंचायत समितीच्या 136 जागांसाठी आज, 7 फेब्रुवारी रोजी निवडणूक होत आहे.
2026-02-06 19:55:32
महाराष्ट्रातील पंचायतराज व्यवस्थेतील सर्वोच्च संस्था म्हणून जिल्हा परिषदेची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.
Avantika Sanjay Parab
2026-02-06 19:42:34
सांगली जिल्ह्याचा इतिहास, भौगोलिक रचना, लोकसंख्या, शेती, जलसंपदा आणि औद्योगिक विकासाचा सविस्तर आढावा .
Avantika parab
2026-02-06 19:39:07
सोलापूर जिल्हा परिषदेच्या स्थापनेपासून अनेक नेत्यांनी जिल्हाध्यक्षपद भूषवले आहे.
2026-02-06 19:35:01
सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या सातारा जिल्हा परिषदेचा इतिहास, भौगोलिक वैशिष्ट्ये आणि लोकसंख्या रचना जाणून घ्या. ग्रामीण विकास, शेती, शिक्षण व प्रशासनात जिल्हा परिषदेची भूमिका उलगडणारा सविस्तर आढावा.
2026-02-06 19:03:11
राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 तालुक्यांसाठी आज, शनिवारी मतदान प्रक्रिया पार पडत आहे.
2026-02-06 18:54:32
पुणे जिल्हा हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक, शैक्षणिक आणि प्रशासकीय केंद्रबिंदू मानला जातो. जिल्हा परिषद, पंचायत समित्या, भौगोलिक वैशिष्ट्ये आणि विकासकामांमुळे पुण्याची राज्यात वेगळी ओळख निर्माण झाली आहे.
2026-02-06 15:06:44
2026-02-05 12:55:18
एका संकटातून सावरत असतानाच प्रवाशांना पुन्हा एकदा महामार्गावर तासनतास अडकून पडावे लागत आहे.
2026-02-05 11:31:18
या वाहतूक कोंडीत नोकरी-व्यवसायासाठी जाणाऱ्या लोकांसह महिला, लहान मुले, गंभीर आजारी रुग्ण आणि वृद्धही अडकले आहेत. अन्न-पाण्याशिवाय लोक व्याकूळ झाले आहेत. जवळ शौचालये नसल्याने देखील मोठी अडचण झालीय.
2026-02-04 14:26:00
दिन
घन्टा
मिनेट