Monday, March 09, 2026 08:37:02 AM

ZP Panchayat Samiti Election Results 2026 : महायुतीला बहुतांश ठिकाणी यश, तर काही तालुक्यांत अपक्षांनी मारली बाजी; जाणून घ्या LIVE UPDATE

जिल्हा परिषद , पंचायत ,समितीचा निकाल, जाणून घ्या LIVE UPDATE

zp panchayat samiti election results 2026   महायुतीला बहुतांश ठिकाणी यश तर काही तालुक्यांत अपक्षांनी मारली बाजी जाणून घ्या live update

- पुणे जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सत्ता

एकुण जागा - ७३ पैकी ५५ जागा निकाल

भाजप- ७
शिवसेना- ४
राष्ट्रवादी- ४० 
शरद पवार गट - १
ठाकरे गट- ३ 
काँग्रेस-०
अपक्ष ०

बहुमत ३७ चा आकडा केला पार

- छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद आघाडी 

63 / 60

भाजप :   21
शिवसेना :   19
शिवसेना UBT:   8
NCP : 2
NCP SP ; 1
काँग्रेस :   2
वंचित :    00
MIM:  1
अपक्ष : 6

- छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद आघाडी :

63 / 50

भाजप :   17
शिवसेना :   15
शिवसेना UBT:   6
NCP : 4
NCP SP ; 1
काँग्रेस :   2
वंचित :    00
MIM:  2
अपक्ष : 3

-छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद आघाडी 

63 / 50

भाजप :   15
शिवसेना :   17
शिवसेना UBT:   6
NCP : 4
NCP SP ; 1
काँग्रेस :   2
वंचित :    00
MIM:  2
अपक्ष : 3

- पुरंदर

पुरंदर बेलसर माळशिरस जिल्हा परिषद गटातून भाजपचे अजय कैलास इंगळे विजयी

पुरंदर जिल्हा परिषद चार जागा 

राष्ट्रवादीने एक जागा आणि भाजपने एक जागा जिंकली

-छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद आघाडी :

63 / 48

भाजप :   15
शिवसेना :   15
शिवसेना UBT:   6
NCP : 4
NCP SP ; 1
काँग्रेस :   2
वंचित :    00
MIM:  2
अपक्ष : 3

- पैठण 

बिडकीन गट चौथी ती फेरी 

विजय चव्हाण भाजप :-540
काकासाहेब टेके शिंदे सेना:-2010
मनोज पेरे ठाकरे सेना:-2739

मनोज पेरे :- 739 ने आघाडीवर 

बिडकीन गण

गिता कोढलेकर ठाकरे गट आघाडीवर 

फिरोज सय्यद ठाकरे गट आघाडीवर.

-सातारा पंचायत समिती 2026

एकुण 11 पंचायत समिती 130 जागा 

भाजप - 24
शिवसेना - 13
राष्ट्रवादी - 20
ठाकरे गट- 
काँग्रेस- 
इतर-

-सातारा जिल्हा परिषद 2026 

एकुण जागा : 65
भाजप - 32
शिवसेना - 10
राष्ट्रवादी - 17
ठाकरे गट- 0
काँग्रेस : 
इतर- 

- छत्रपती संभाजीनगर 

ढोरकिन गटातून शिवसेनेच्या राधिका जगताप आघाडीवर तर राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय वाकचौरे यांच्या पत्नी सुनिता वाकचौरे पिछाडीवर

- हेळवाक  जिल्हा परिषद

 जिल्हा परिषद गटातून तिन्ही उमेदवार शिवसेनेचे विजयी 

 जिल्हा परिषद गटातून अशोक पाटील विजयी 

 मंगल कांबळे व विद्या शिंदे पंचायत समिती गणनातून विजयी

- बारामती जिल्हा परिषद

राष्ट्रवादी : 01 विजयी (सुपा मोरगाव जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पल्लवी खेत्रे विजयी...) 

बारामती पंचायत समिती 

एकूण जागा : 12

राष्ट्रवादी अजित पवार : 1 विजयी

राष्ट्रवादी आघाडी 09 जागा

भाजप : 01 (विजयी सुपे पंचायत समिती)

भाजप : 01 आघाडीवर (शिरसुफळ पारवडी गण)

- लातूरमध्ये झेडपी आणि पंचायत समितीत मनसेचे उमेदवार विजयी
रेणापूर तालुक्यातील पानगाव गटातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे डॉक्टर सुनील नागरगोजे विजयी तर पंचायत समितीच्या गणातून मनसेच्या मोनिका रवी सूर्यवंशी आणि श्रीदेवी गालफाडे विजयी

- छत्रपती संभाजीनगर पंचायत समिती निकाल : एकूण ९ पंचायत समिती 

१)छत्रपती संभाजीनगर एकूण 
(२०)
भाजप :  5 
शिवसेना :   3 
शिवसेना UBT:  1
 NCP :  

२)पैठण तालुका (१८)

भाजप : 2  
शिवसेना :  8 
शिवसेना UBT:  0 
 NCP : 0

३)गंगापूर तालुका (१८)

भाजप :   6 
शिवसेना :  3 
शिवसेना UBT: 0
NCP :  2

४)वैजापूर तालुका (१६)

भाजप :  4  
शिवसेना :  7 
शिवसेना UBT: 3  
NCP :  0

५)कन्नड तालुका (१६)

भाजप :  4 
शिवसेना :  6
शिवसेना UBT:  2 
NCP :  2

६)खुलताबाद तालुका (६)

 भाजप :  3 
शिवसेना :   2 
शिवसेना UBT:  1 
NCP :  

७)फुलंब्री तालुका (८) : 

भाजप :  3 
 शिवसेना :  2 
शिवसेना UBT: 
 NCP : 

८)सिल्लोड तालुका (१८)
भाजप : 3   
 शिवसेना :  10 
शिवसेना UBT:  2, 
NCP :  

९)सोयगाव तालुका (६) :

भाजप : 1 
शिवसेना : 3 
शिवसेना UBT:   
NCP :  
 

- बारामती जिल्हा परिषद

बारामती सुपा मोरगाव जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पल्लवी खेत्रे विजयी...

बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला विजय.

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद
 पाचोड जिल्हा परिषद गटातून  खासदार संदिपान भुमरे यांचे पुतणे शिवराज भुमरे पहिल्या फेरीत 354 मताने आघाडीवर.

- सातारा पंचायत समिती 2026

एकुण 11 पंचायत समिती 130 जागा 

भाजप - 7
शिवसेना - 4
राष्ट्रवादी - 5
ठाकरे गट- 
काँग्रेस- 
इतर-

- सातारा जिल्हा परिषद 2026 

एकुण जागा : 65
भाजप - 18
शिवसेना - 3
राष्ट्रवादी - 6
ठाकरे गट- 0
काँग्रेस : 
इतर- 

- पुणे पुरंदर पंचायत समिती 

एकूण जागा : 08
सध्याची अपडेट..

राष्ट्रवादी अजित पवार : 02 विजयी

भाजप : 00

शिवसेना शिंदे गट : 00

-पुणे, मावळ जिल्हा परिषद

मावळमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर

झेडपी - एकूण 5 जागा

राष्ट्रवादी अजित पवार - 05

भाजप - 00

शरद पवार राष्ट्रवादी - 0

-रत्नागिरी जिल्हा परिषद

पावस जिल्हा परिषद गटाचे महायुतीचे उमेदवार  महेंद्र मांडवकर 1075 मतांनी आघाडीवर

- पुणे पंचायत समिती

पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील राहू पंचायत समिती गणात भाजपच्या शुभांगी शिंदे 1300 मतांनी आघाडीवर..

- कराड जिल्हा परिषद 

येळगाव जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादीचे नेते अँड. उदयसिंह पाटील- उंडाळकर दुसऱ्या फेरीअखेर 400 मतांनी आघाडीवर....

- चिपळूण

 कापसाळ गणतील ११० मतदान झालेली मशीन बंद पडली 

- इंदापूर

इंदापूरमधील गट निहाय पोस्टल मतमोजणी सुरु

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आघाडीवर, इंदापूरमध्ये जिल्हा परिषद ८ गट आणि 16 पंचायत समिती गण 

यात भिगवण गटातील पोस्टल मतमोजणी मध्ये राष्ट्रवादी उमेदवार आघाडीवर

- रत्नागिरी पंचायत समिती

 शिंदे शिवसेनेचा बोलबाला
पंचायत समितीमध्ये शिंदे शिवसेना आघाडीवर
साखरतर पंचायत समिती गणातून शिंदे यांच्या शिवसेनेचे परेश सावंत 100 मतांनी आघाडीवर

- छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद आघाडी 
63/03
भाजप :   02
शिवसेना :   01
शिवसेना UBT:   01
NCP :  00
काँग्रेस :   00
वंचित :    00
MIM:  00
अपक्ष :00

- लातूर जिल्हा परिषद 
लातूरमध्ये काँग्रेसची धमाकेदार कामगिरी. काँग्रेसचा पहिला विजय.
 

- वैजापूर पंचायत समिती
सोळा जागांपैकी सहा जागांवर ठाकरे शिवसेना आघाडीवर
भाजपकडे दोन राष्ट्रवादी काँग्रेस २
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार १
 शिवसेना शिंदे ३
भाजप २

-रत्नागिरी जिल्हा परिषद निवडणूक

रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या दहा जागांपैकी 8  जागांवर शिंदे शिवसेना आघाडीवर, तर 2 जागेवर अपक्ष उमेदवार आघाडीवर
 

- सिंधुदुर्ग जिल्हा परिषद
  सिंधुदुर्ग जिल्हा परिषेदत एकूण 50 गटांसाठी मतमोजणीला सुरूवात झाली आहे. या भाजपची आघाडी दिसून येत असून, 50 पैकी 13 जागेंवर त्यांची आघाडी आहे.

- सातारा पंचायत समिती 2026

 एकुण जागा - 130

भाजप - 10

शिवसेना - 3

 राष्ट्रवादी - 4

सातारा जिल्हा परिषद 2026 

एकुण जागा : 65
भाजप - 5
शिवसेना - 1
राष्ट्रवादी - 2
ठाकरे गट- 0

-  धाराशिव पंचायत समितीमध्ये भाजपाने खाते उघडले आहे

- कोकणात भाजपाची दमदार कामगिरी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निकालात बघायला मिळत आहे. भाजपा अनेक जागांवर आघाडीवर आहे.

- रायगडच्या महाडमधील करंजाडी जिल्हा परिषद मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार निलेश ताठरे आघाडीवर

- रायगड पंचायत समिती पहिला निकाल राष्ट्रवादीच्या बाजूने

- म्हसळा पंचायत समितीत खरसई गणातून राष्ट्रवादी काँग्रेसचे लहू म्हात्रे विजयी

- रायगड शहापूर मतदारसघातील राष्ट्रवादी अमित नाईक पहिल्या फेरीत आघाडीवर 

- साताऱ्यातील जिल्हा परिषद पाटखळ गटातील आणि गणातील भाजपचे उमेदवार आघाडीवर

पुणे जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सत्ता

एकुण जागा - ७३ पैकी ५५ जागा निकाल

भाजप- ७
शिवसेना- ४
राष्ट्रवादी- ४० 
शरद पवार गट - १
ठाकरे गट- ३ 
काँग्रेस-०
अपक्ष ०

बहुमत ३७ चा आकडा केला पार
 

छत्रपती संभाजी नगर तालुक्यातील लाडसावंगी गटामधून शिवसेना शिंदे गटाचे राधाकृष्ण पठाडे विजय झाल्यानंतर जल्लोष केला.

पुणे जिल्ह्यातील विजयी उमेदवारांची यादी..

१) जुन्नर

डिंगोरे: सोनाबाई दाभाडे: (राष्ट्रवादी)

ओतूर : छाया तांबे (राष्ट्रवादी)

बोरी बु. : कल्पना काळे (राष्ट्रवादी)

आळे : मंगेश काकडे (शिवसेना)

राजुरी: स्मिता कणसे (शिवसेना - शिंदे गट)

सावरगाव : गुलाबराव पारखे (शिवसेना ठाकरे गट )

बारव: मोनाली लांडे (राष्ट्रवादी)

नारायण गाव : नेहा पाटे (शिवसेना)

२) आंबेगाव

पारगाव तर्फे अवसरे : विवेक वळसे (राष्ट्रवादी)

कळंब: प्रीती थोरात (राष्ट्रवादी शरद पवार)

शिनोली: शीला लोहकरे (राष्ट्रवादी)

अवसरी बु: विष्णु हिंगे (राष्ट्रवादी)

घोडेगाव: सुवर्णा देविदास दरेकर ( शिवसेना)

३) शिरूर

कवठे यामाई ; राजेंद्र गावडे ( भाजप)

न्हावरा: वृषाली वाळके (राष्ट्रवादी)

रांजणगाव गणपती: स्वाती पाचुंदकर (भाजप)

मांडवगण फराटा: सुजाता पवार

४) खेड

नाणेकर वाडी : गणेश बोत्रे (राष्ट्रवादी)

कुरळी : विनया मुंगसे (शिवसेना ठाकरे गट )

पाईट सुनिता बुट्टे पाटील (राष्ट्रवादी)

५) मावळ

टाकवे बु: अनंता पावसे (राष्ट्रवादी)

इंदूरी: पल्लवी दाभाडे (राष्ट्रवादी)

खरकाळे : दीपाली हुलावले (राष्ट्रवादी)

कुसगाव बु: संतोष राऊत (राष्ट्रवादी)

सोमटणे: मनीषा मुरे (राष्ट्रवादी)

६) मुळशी

पिरंगुट : आबा शेळके (शिवसेना उबाठा)

७) हवेली

कोरेगाव मुळ: सुरेखा हरगुडे (राष्ट्रवादी)

पेरणे: किरण साकोरे (भाजप)

८) दौंड

खडकी : वीरधवल जगदाळे (राष्ट्रवादी)

वरवंड : गायत्री खळदकर

बोरी पार्धी : तुषार रमेश थोरात (राष्ट्रवादी)

९) पुरंदरे

गराडे: रुपाली झेंडे (राष्ट्रवादी)

बेलसर: अजय इंगळे (भाजप)

वीर: हरीभाऊ लोळे: (भाजप)

निरा शिवतक्रार: प्राजक्ता दुर्गाडे (राष्ट्रवादी)

१०) वेल्हे

विंझर: अमोल नलावडे (राष्ट्रवादी)

वेल्हे बु : तानाजी मांगडे (राष्ट्रवादी)

११) भोर

कामथडी- भोंगवली: विक्रम खुटवड (राष्ट्रवादी)

भोलावडे: विठ्ठल आवाळे (भाजप)

१२) बारामती

सूपा: पल्लवी खेत्रे (राष्ट्रवादी)

गुणवडी: शुभांगी शिंदे ( राष्ट्रवादी)

१३) इंदापूर

भिगवण: मेघना बंडगर (राष्ट्रवादी)

निमगाव केतकी : सोनाली जाधव ( राष्ट्रवादी)
-------------------------------------------

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद आघाडी :

63 / 60

भाजप :   22
शिवसेना :   18
शिवसेना UBT:   9
NCP : 2
NCP SP ; 1
काँग्रेस :   2
वंचित :    00
MIM:  00
अपक्ष : 7
 

छत्रपती संभाजीनगर तालुका झेडपी 
भाजप :४
भाजप पुरस्कृत :१
शिवसेना : २
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष : २
प्रहार : १

नागपूर

चंद्रपुरात महानगरपालिकेत सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस हालचाली. काँग्रेस नेते सुनील केदार, नागपूरातील विजय वडेट्टीवार यांच्या निवासस्थानी पोहोचले. दोन्ही नेत्यांनध्ये होणार बैठक. दिल्लीत हायकमांड सोबत बैठकीच्या वेळेसही सुनील केदार उपस्थित होते

इंदापूर (पुणे )पंचायत समिती

पळसदेव बिजवडी गटात राष्ट्रवादी काँग्रेसची दोन्ही उमेदवार विजयी.

भिगवण शेटफळ गडे गटात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्हीही उमेदवार विजयी.

आतापर्यंत इंदापुरात  पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादीचे चार उमेदवार विजयी. तर जिल्हा परिषदेसाठी दोन उमेदवार विजयी.

पंचायत समिती - बारामती
 
एकूण जागा -  १२
कल किंवा निकाल - (६ जागा )
भाजप - २
शिवसेना (शिंदे) - ०
राष्ट्रवादी (अजित पवार) -४
काॅंग्रेस - ०
शिवसेना (ठाकरे) -० 
राष्ट्रवादी (शरद पवार) ०
इतर - ०    

रत्नागिरी जिल्हा परिषद  फायनल आकडेवारी

एकूण जागा : 56 

भाजप- 04

शिंदे शिवसेना - 40

राष्ट्रवादी अजित पवार गट- 5

शिवसेना ठाकरे गट - 6

मनसे -1


काँग्रेस -
राष्ट्रवादी शरद पवार गट -0
अपक्ष  - 0


सम्बन्धित सामग्री