Tuesday, December 10, 2024 11:37:27 AM

भटक्या कुत्र्यांनी चिमुकल्यांचे तोडले लचके

भटक्या कुत्र्यांनी चिमुकल्यांचे तोडले लचके

येवला, २९ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : मुलतानपुरा भागांमध्ये चिमुकले खेळत असताना भटक्या कुत्र्यांनी हल्ला करत त्या मुलांचे जबडे फाडले आहेत. इरफान अन्सारी वय ३ वर्षे आणि आर्या अन्सारी वय १ वर्षे असे कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या चिमुकल्यांचे नाव आहे.
नेहमी मोकाट कुत्र्यांचा लहान मुलांवर तसेच शहरातील नागरिकांवर हल्ला करण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत होत आहे. या जखमी मुलांना येवला जिल्हा ग्रामीण रुग्णांना उपचार करण्यासाठी आणले. मात्र रुग्णालयात रेबीज इंजेक्शन न मिळाल्याने कुटुंबियांची मात्र धावपळ झाली ही शोकांतिका आहे.


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo