पुणे, ११ मे, २०२४ प्रतिनिधी : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हर्षवर्धन पाटलांच्या घरी जाऊन भेट दिली आहे. यावेळी राज ठाकरेंचे औक्षण करून स्वागत करण्यात आले. तसेच, हर्षवर्धन पाटील यांनी राज ठाकरे यांना गणेश मूर्ती भेट म्हणून दिली. यावेळी, राज्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली. हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी गणेश मूर्ती राज ठाकरे यांना भेट दिली.