Tuesday, November 05, 2024 10:17:26 PM

छत्तीसगडमध्ये १२ नक्षलवादी ठार

छत्तीसगडमध्ये १२ नक्षलवादी ठार

बिजापूर, १० मे २०२४, प्रतिनिधी : छत्तीसगडमधील बिजापूरमध्ये सुरक्षा पथक आणि नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीत बारा माओवादी नक्षलवादी ठार झाले. ठार झालेल्या नक्षलवाद्यांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

छत्तीसगड - २०२२ - २२ नक्षलवादी ठार
छत्तीसगड - २०२३ - ३० नक्षलवादी ठार
छत्तीसगड - २०२४ - पहिल्या ४ महिन्यांत ९९ नक्षलवादी ठार


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo